Deity meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Deity meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Deity’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Deity’ चा उच्चार= डेअटि, डेइटि, डीअटि

Deity meaning in Marathi

‘Deity’ म्हणजे देवता किंवा देवी, ज्याना मानवां द्वारे पूजले जाते.

Deity- मराठी अर्थ
देव
देवता
ईश्वर
देवी
भगवंत 
देवपण

Deity-Example

‘Deity’ हे एक Noun (संज्ञा, नाम) आहे.

‘Deity’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: Kamadeva is a deity of love.
Marathi: कामदेव ही प्रेमाची देवता आहे.

English: Ganesh is the only Hindu deity who has an elephant head.
Marathi: गणेश ही एकमेव हिंदू देवता आहे ज्यांचे हत्तीचे डोके आहे.

English: He worships his clan deity every day.
Marathi: तो दररोज त्याच्या कुळ देवतेची पूजा करतो.

English: Hindu people have a belief that deities dwell in cows.
Marathi: हिंदू लोकांचा असा विश्वास आहे की गाईंमध्ये देवता वास करतात.

English: Atheist people have no faith in the deity.
Marathi: नास्तिक लोकांचा देवतेवर विश्वास नाही.

English: Hindu religion has 33 crore deities.
Marathi: हिंदू धर्मात 33 कोटी देवता आहेत.

English: Ancient people worshiped nature as their deity.
Marathi: प्राचीन लोक निसर्गाला आपले दैवत मानत असत.

English: Every religion has its deity, which is worshiped by its followers.
Marathi: प्रत्येक धर्माचे स्वतःचे दैवत असते, ज्याना त्याचे अनुयायी पूजतात.

English: Goddess Saraswati is the deity of education.
Marathi: सरस्वती ही शिक्षणाची देवता आहे.

English: Shri Krishna was a human but Hindu people worship him as a deity.
Marathi: श्री कृष्ण मानव होते पण हिंदू लोक त्यांची देवता म्हणून पूजा करतात.

‘Deity’ चे इतर अर्थ

presiding deity- पीठासीन देवता, अध्यक्षस्थानी देवता

tutelary deity- संरक्षक देवता, शिक्षण देवता

family deity- कौटुंबिक देवता

patron deity- संरक्षक देवता

clan deity- कुल देवता

supreme deity- सर्वोच्च देवता

deity system- देवता प्रणाली

deity man- देवता पुरुष, देवता माणूस

Guanyin deity- गुआनिन देवता

folk deities- लोक देवता

guardian deity- संरक्षक देवता, पालक देवता

deity worthy- योग्य देवता

deity day- देवता दिवस

deity number- देवता संख्या

wrathful deity- क्रोधी देवता

deity temple- देवता मंदिर

household deity- घरगुती देवता

‘Deity’ Synonyms-antonyms

‘Deity’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

god
goddess
divinity
celestial being
immortal
creator
demiurge
Almighty
Eternal
demigod

‘Deity’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

devil
evil
mortal
human
finite

Leave a Comment