Dispatched meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Dispatched meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Dispatched’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Dispatched’ चा उच्चार= डिस्पॅच्‌ड, डिस्‍पैच्‌ड

Dispatched meaning in Marathi

‘Dispatched’ हा Dispatch शब्दाचा भूतकाळ (past tense) आहे.

‘Dispatched’ म्हणजे ‘एका विशिष्ट ठिकाणी वस्तू, संदेश किंवा इतर काहीही पाठविण्याची कृती’.

Dispatched- मराठी अर्थ
पाठवलेले
पाठविणे
रवाना करने 
रवाना केलेले 

Dispatched-Example

‘Dispatched’ हे एक verb (क्रियापद) आहे.

‘Dispatched’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: Sir, the Item is dispatched to your address already.
Marathi: सर, वस्तु तुमच्या पत्त्यावर आधीच पाठविली आहे.

English: Please dispatched my product to them urgently.
Marathi: कृपया माझे उत्पादन त्यांना तातडीने पाठवा.

English: Sir, we dispatched it to the address which you provide to us.
Marathi: महोदय, आम्ही ते तुमच्याद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवले आहेत.

English: National Disaster Response Force (Ndrf) has been dispatched to the flooded area.
Marathi: राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्त भागात पाठविण्यात आले आहे.

English: We will dispatch your package within two days.
Marathi: आम्ही दोन दिवसात आपले पॅकेज पाठवू.

English: Your order has been dispatched to the bo (Boarding Office), please collect it.
Marathi: तुमची वस्तू तुमच्या पत्त्याच्या जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेत (बीओ) पाठविली गेली आहे, कृपया ती घ्या.

English: The checkbook will be dispatched shortly to your residential address.
Marathi: चेकबुक लवकरच आपल्या निवासी पत्त्यावर पाठविले जाईल.

English: Your letter is not yet dispatched from our office.
Marathi: आपले पत्र आमच्या कार्यालयातून अद्याप पाठविले गेलेले नाही.

English: Your item has been dispatched to Chennai.
Marathi: आपली वस्तु चेन्नईला पाठविली गेली आहे.

‘Dispatched’ चे इतर अर्थ

item dispatched- पाठविलेली वस्तु

already dispatched- आधीच पाठविले आहे

please dispatched- कृपया पाठवा

we dispatched- आम्ही पाठवले 

we have dispatched- आम्ही ते पाठवले आहे

we will dispatch- आम्ही पाठवू

Your order has been dispatched- आपली वस्तू पाठविली गेली आहे

dispatched to bo (Boarding Office)- बोर्डिंग कार्यालयात पाठविले (बीओ तुमच्या पत्त्याशेजारील पोस्ट ऑफिस शाखा आहे)

has been dispatched- पाठवले आहे

will be dispatched- पाठवले जाईल

order dispatched- ऑर्डर पाठविली गेली आहे

dispatched shortly- लवकरच पाठविले

not yet dispatched- अजून पाठवले नाही

not yet dispatched delivery estimate- अद्याप वितरण अंदाज पाठवलेले नाही

dispatched from office of exchange- विनिमय कार्यालयातून रवाना

dispatched to Chennai- चेन्नईला रवाना केले

dispatch date- पाठविण्याची तारीख

preparing for dispatch- पाठवण्याच्या तयारीत आहे

next day dispatch- दुसर्‍या दिवशी पाठवणे

Dispatched’ Synonyms-antonyms

‘Dispatched’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

send
send-off
consign
transmit
remit
mail
convey
forward
post
consign

‘Dispatched’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

hold
keep
retain
retard
hinder
impede
halt

 

Leave a Comment