Envious meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Envious meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Envious’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Envious’ चा उच्चार= एन्व़ीअस

Envious meaning in Marathi

जर तुम्हाला एखाद्याच्या यशाचा किंवा सौभाग्याचा किंवा संपत्तीचा हेवा वाटत असेल तर तुम्ही ‘Envious’ व्यक्ती आहात.

1. एखाद्याच्या काही चांगल्या गोष्टींचा हेवा वाटणे.

2. जे तुमच्याकडे नाही पण दुसऱ्या कोणाकडे तरी आहे ते मिळवण्याची भावना किंवा इच्छा दाखवणे.

3. जे तुम्ही मिळवू शकत नाही ते दुसऱ्याकड़े पाहून त्या व्यक्तीचा हेवा वाटणे किंवा मस्तर वाटणे.

Envious- मराठी अर्थ
adjective (विशेषण)
मत्सरी
हेवा वाटणारा
मत्सर करणारा
दुसऱ्यावर जळणारा 
मत्सरदर्शक
ईर्ष्या करणारा

Envious-Example

‘Envious’ शब्द एक adjective (विशेषण) आहे.

‘Envious’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: Envious wanting something that another person has.
Marathi: दुसर्‍या व्यक्तीकडे असलेले काहीतरी हवे आहे असा हेवा वाटणे.

English: Someone is extremely envious of you.
Marathi: कोणीतरी तुमचा अत्यंत हेवा करत आहे.

English: Poor people are usually envious of rich people.
Marathi: गरीब लोक सहसा श्रीमंत लोकांचा हेवा करतात.

English: She is envious of her friend’s beautiful hair.
Marathi: तिला तिच्या मित्राच्या सुंदर केसांचा हेवा वाटतो.

English: He is very envious of his friend’s good luck.
Marathi: त्याला त्याच्या मित्राच्या नशिबाचा खूप हेवा वाटतो.

English: I am very envious of your new bungalow.
Marathi: मला तुमच्या नवीन बंगल्याचा खूप हेवा वाटतो.

English: He has no friends because of his envious nature.
Marathi: त्याच्या मत्सरी स्वभावामुळे त्याला मित्र नाहीत.

English: He is envious of people who have beautiful wives.
Marathi: ज्यांना सुंदर बायका आहेत त्यांचा त्याला हेवा वाटतो.

English: He thinks his friends are envious of his successful life.
Marathi: त्याला वाटतं, त्याच्या मित्रांना त्याच्या यशस्वी आयुष्याचा हेवा वाटतो.

English: He hides his envious nature from his friends and tries to appear a generous person.
Marathi: तो त्याचा मत्सर करणारा स्वभाव त्याच्या मित्रांपासून लपवतो आणि एक उदार व्यक्ती दिसण्याचा प्रयत्न करतो.

English: My envious neighbor is unhappy with my success.
Marathi: माझा हेवा करणारा शेजारी माझ्या यशावर नाखूष आहे.

English: My neighbor’s wife is envious of my good salary job.
Marathi: माझ्या शेजारच्याच्या बायकोला माझ्या चांगल्या पगाराच्या नोकरीचा हेवा वाटतो.

‘Envious’ चे इतर अर्थ

envious life- हेवा करणारे जीवन, मत्सरी जीवन

envious love- हेवा करणारे प्रेम, मत्सरी प्रेम

envious out- हेवा वाटणे, ईर्ष्या वाटणे

unenvious- अप्रिय

envious person- मत्सरी व्यक्ती

easily envious- सहज मत्सर

envious day- हेवा करणारा दिवस

envious people- हेवा करणारे लोक, मत्सरी लोक

envious girl- हेवा करणारी मुलगी, मत्सरी मुलगी

envious boy- हेवा करणारा मुलगा, मत्सरी मुलगा

envious man- हेवा करणारा माणूस, मत्सरी माणूस

envious women- मत्सरी महिला, हेवा करणारी महिला

envious job- हेवा वाटणारे काम, ईर्ष्या वाटणारे काम

envious neighbor- हेवा करणारा शेजारी, मत्सरी शेजारी

envious family- हेवा करणारे कुटुंब, मत्सरी कुटुंब

non-envious- ईर्ष्या न करणारा

enviously- हेव्याने

envious of you- तुमचा हेवा वाटतो, तुमचा मत्सर वाटतो

extremely envious- अत्यंत हेवा वाटणारा, अत्यंत मत्सरी

‘Envious’ Synonyms-antonyms

‘Envious’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

jealous
resentful
grudging
begrudging
spiteful
jaundiced
malicious
craving
greedy
covetous
green-eyed
distrustful

‘Envious’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

unenvious
generous
kind
large hearted
benevolent

🎁 Envy शब्दाचा सोपा अर्थ मराठीत

Leave a Comment