Geek meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Geek meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Geek’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Geek’ चा उच्चार= गीक

Geek meaning in Marathi

‘Geek’ म्हणजे एखाद्या क्षेत्रात उच्च दर्जाचे ज्ञान किंवा कौशल्य असलेली व्यक्ती.

1. एक तज्ञ व्यक्ती ज्याला कोणत्याही एका क्षेत्राबद्दल खूप आवड आहे आणि त्या क्षेत्राचे भरपूर ज्ञान आहे. जसे की संगणक किंवा मोबाईल किंवा विज्ञान किंवा पुस्तके किंवा शैक्षणिक किंवा संगीत क्षेत्र इ.

2. नवीन तंत्रज्ञानाची आवड असलेल्या व्यक्तीला इंग्रजीत ‘Geek’ म्हणतात.

3. नवीन तंत्रज्ञानाची आवड असणारी किंवा त्याबद्दल उत्साही असणारी व्यक्ती.

4. एक सामाजिकदृष्ट्या अंतर्मुख व्यक्ती ज्याला नवीन तंत्रज्ञानामध्ये उत्कट स्वारस्य आहे.

Geek- मराठी अर्थ
noun (संज्ञा, नाम)
संगणक जाणकार
विज्ञान किंवा संगणकात स्वारस्य असणारा 
नवीन तंत्रज्ञानामध्ये स्वारस्य असणारा 
नवीन तंत्रज्ञानाचे उच्च ज्ञान असणारा 
कोणत्याही एका क्षेत्रात विशेष प्रवीण असणारा
अव्यवस्थित

Geek-Example

‘Geek’ हे एक noun (संज्ञा, नाम) आहे.

आजकाल तरुण लोक अभिमानाने स्वत:ला ‘Geek’ म्हणून संबोधित करतात.

‘Geek’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: He is a computer geek.
Marathi: तो संगणकाचा अभ्यासक आहे.

English: He is a mobile geek.
Marathi: तो मोबाईलबद्दल विशेष ज्ञान असलेली व्यक्ती आहे.

English: He is a modern technology geek.
Marathi: तो आधुनिक तंत्रज्ञानाचा जाणकार माणूस आहे.

English: He is an astronomy geek.
Marathi: तो खगोलशास्त्राचा अभ्यासक आहे.

English: He is a music geek.
Marathi: तो संगीत तज्ञ आहे.

English: I am a books geek.
Marathi: मी पुस्तकांचा अभ्यासक आहे.

English: I’m a science geek and proud of it.
Marathi: मी विज्ञान क्षेत्रात विशेष ज्ञान असलेली व्यक्ती आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.

English: I already knew I was a movie geek.
Marathi: चित्रपटाबाबत मी खूप जाणकार आहे हे मला आधीच माहीत होते.

English: I never considered myself a geek.
Marathi: मी स्वतःला कोणत्याही एका क्षेत्राचे विशेष ज्ञान असलेली व्यक्ती मानत नाही.

English: I am truly the only computer geek in my family.
Marathi: माझ्या कुटुंबात मी खरोखरच एकमेव संगणक तज्ञ आहे.

English: I’m somewhere between a geek and a nerd.
Marathi: मी कुठेतरी तज्ञ आणि मूर्ख यांच्या मध्ये आहे.

English: I can’t be any less of a geek.
Marathi: मी एखाद्या विद्वानापेक्षा कमी असू शकत नाही.

English: Do geeks wear glasses?
Marathi: विद्वान चष्मा घालतात का?

English: I have been called a computer geek my whole life.
Marathi: मला आयुष्यभर संगणक तज्ञ म्हटले गेले.

‘Geek’ चे इतर अर्थ

I am a geek- मी नवीन तंत्रज्ञानामध्ये स्वारस्य असलेली व्यक्ती आहे.

tech geek- तंत्रज्ञान जाणकार 

computer geek- संगणक जाणकार, संगणक तज्ञ

techno-geek- तंत्रज्ञ, तंत्रज्ञान जाणकार

geeky- क्षेत्रातील तज्ञ

geeky person- तंत्रज्ञान जाणकार व्यक्ती

car geek- कार प्रेमी, कार उत्साही, कार तज्ञ

food geek- अन्न प्रेमी

geeky nerd- तज्ञ पण मूर्ख व्यक्ती

geeky mind- तज्ञ मन

geek me- एखाद्या क्षेत्राचे विशेष ज्ञान असलेले कोणीतरी

geek person- तांत्रिक तज्ञ

music geek- संगीत प्रेमी, संगीत तज्ञ

science geek- विज्ञान प्रेमी, विज्ञान तज्ञ

geek speak- विशिष्ट माहितीवर बोलने

geek freak- तज्ञ विचित्र

super geek- महान तज्ञ

gaming geek- गेमिंग तज्ञ

sci-fi geek- विज्ञान तज्ञ

geek squad- अव्यवस्थित पथक

geek life- एका क्षेत्राचे विशेष ज्ञान

‘Geek’ Synonyms-antonyms

‘Geek’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

curiosity
techie
computer specialist
intellectualist
bookworm
weirdo
freak
buffoon
nerd
dork
dolt

‘Geek’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

slacker
underachiever
imbecile
anti-intellectual
nonprofessional
nonexpert

Geek meaning in Marathi

Leave a Comment