How much you mean to me | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

How much you mean to me meaning in Marathi: या लेखात या इंग्रजी वाक्याचा (sentence) अर्थ सोप्या मराठी मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर या सारख्या अन्य समान (similar) वाक्यांचे अर्थ सुद्धा दीले गेले आहेत.

या इंग्रजी वाक्याचा मराठी उच्चार (pronunciation)= हाउ मच यू मीन टू मी

English: How much you mean to me.
Marathi: तू माझ्यासाठी किती महत्वाचा / महत्वाची आहेस..

इतर उदाहरणे (Other Examples)

English: You know how much you mean to me.
Marathi: तू माझ्यासाठी किती महत्वाचा / महत्वाची आहेस हे तुला माहीत आहे. 

English: I can’t say how much you mean to me.
Marathi: तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात हे मी सांगू शकत नाही.

English: Words are not enough to say how much you mean to me.
Marathi: शब्द अपुरे आहेत हे सांगायला, तू माझ्यासाठी किती महत्वाचा / महत्वाची आहेस.

English: You mean the world to me.
Marathi: 1) तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस. 2) तू माझे जग आहेस.

English: You mean so much to me.
Marathi: तू माझ्यासाठी खूप महत्वाचा / महत्वाची आहेस.

English: I hope you know how much you mean to me today and always.
Marathi: मला आशा आहे, आज आणि नेहमी तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा / महत्वाची आहेस हे तुला माहीत आहे.

English: When someone openly tells you how much you mean to them.
Marathi: 1) जेव्हा कोणी तुम्हाला मोकळेपणाने सांगतो की तुम्ही त्यांच्यासाठी किती अर्थपूर्ण आहात. २) जेव्हा कोणी तुम्हाला उघडपणे सांगतो की तुम्ही त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहात.

English: You have no idea how much you mean to me.
Marathi: तुला कल्पना नाही, तु माझ्यासाठी किती महत्वाचा / महत्वाची आहेस..

English: You don’t know how much you mean to me.
Marathi: तू माझ्यासाठी किती महत्वाचा / महत्वाची आहेस हे तुला माहीत नाही.

English: You mean everything to me.
Marathi: तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस.

English: How much do you love me?
Marathi: तुझं माझ्यावर किती प्रेम आहे?

English: How much you miss me?
Marathi: तुला माझी किती आठवण येते? / तुला माझी किती आठवण आली?

English: How important you are to me.
Marathi: तू माझ्यासाठी किती महत्वाचा / महत्वाची आहेस.

How much you mean to me meaning in Marathi

Leave a Comment