However meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

However meaning in Marathi: या लेखामध्ये आपल्याला ‘However’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीत सोप्या पद्धतीने उदाहरणा (Example) सहित समजावुन सांगितला आहे. त्याच बरोबर या शब्दाचे समानार्थी (Synonym) शब्द सुद्धा दीले गेले आहेत.

‘However’ शब्दाचा उच्चार = हाउएवर, हाउऐवर

However meaning in Marathi

‘However’ एक adverb (क्रिया विशेषण) आहे.

‘However’ आपण अद्याप, तरीही आणि तथापि या अर्थाने वापरतो.

However-मराठी अर्थ 
मात्र
तथापि
कितीही 
काहीही न जुमानता

‘However’ चा वापर आपण सकारात्मक आणी नकारात्मक या दोन कल्पना एकत्र जोडून त्याचे एक वाक्य (sentence) तयार करण्यासाठी करतो.

However-Example

‘However’ सहसा वाक्याच्या मध्यभागी किंवा वाक्याच्या सुरूवातीस वापरले जाते.

‘However’ नंतर नेहमी स्वल्पविराम (comma) येतो.

‘However’ च्या मदतीने आपण दोन वाक्य एकत्रित करतो आणि त्याचे एक वाक्य बनवतो.

उदाहरण:

Eng: He lost his job. However, he manages to get another job.
मराठी: त्याने आपली नोकरी गमावली. तथापि, तो दुसरी नोकरी मिळवण्यात यशस्वी झाला.

Eng: Rohan smile always, however, I know he had sadness in his heart.
मराठी: रोहन नेहमीच हसत राहातो, परंतु मला माहित आहे की त्याच्या अंतःकरणात दु: ख आहे.

Eng: He failed many times in the exam. However, he is not lost hope.
मराठी: तो अनेक वेळा परीक्षेत नापास झाला. तथापि, त्याने आशा गमावली नाही.

Eng: She ignores him. However, he still loves her.
मराठी: ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते. तथापि, तो अजूनही तिच्यावर प्रेम करतो.

Eng: Ramesh stays in Maharashtra for 6 years. However, he still can’t speak in Marathi.
मराठी: रमेश 6 वर्ष महाराष्ट्रात राहतो. तथापि, तो अजूनही मराठीत बोलू शकत नाही.

Eng: He looks like a gentleman. However, he is not.
मराठी: तो सज्जन माणसासारखा दिसतो. तथापि, तो तसा नाही.

Eng: Ramesh never cares about Suresh’s opinions. However, they are still good friends.
मराठी: रमेश कधीही सुरेशच्या मताची पर्वा करीत नाही. तथापि, ते अद्याप चांगले मित्र आहेत.

Eng: She hates him from her heart. However, she not even ignores him.
मराठी: तीला तो मनापासून आवडत नाही. तथापि, ती त्याच्याकडे दुर्लक्ष देखील करत नाही.

Eng: She talks so sweetly. However, she is a cunning woman.
मराठी: ती खूप गोड बोलते. तथापि, ती एक धूर्त महिला आहे.

Eng: Sita and Gita are twin sisters. However, they don’t look alike.
मराठी: सीता आणि गीता जुळ्या बहिणी आहेत. तथापि, ते एकसारखे दिसत नाहीत.

Eng: However I failed every exam, I never give up.
मराठी: मी प्रत्येक परीक्षेत नापास झालो, तथापि मी कधीही हार मानली नाही.

Eng: However my salary is low, but I’m never compromised with my living standard.
मराठी: माझा पगार कमी आहे, तथापि परंतु मी माझ्या राहणीमानाशी कधीही तडजोड करीत नाही.

Eng: He looks so weak. However, he is able to lift heavy luggage.
मराठी: तो खूप कमकुवत दिसतो. तथापि, तो जड सामान उचलण्यास सक्षम आहे.

‘However’ चे इतर अर्थ 

however you- तथापि आपण

however, you want- जसे आपण इच्छिता

however, you like- जस तुला आवडेल

we however- आम्ही तरीही

however life- तरीही जीवन

however class- अद्याप वर्ग

just however- फक्त तथापि

call however- तरी कॉल करा 

however person- तथापि व्यक्ती

however photo- तथापि फोटो

‘However’ Synonyms

‘However’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Nevertheless- तरीसुद्धा
Yet- अद्याप
But- परंतु
Still- अजूनही
Though- असे असले तरी
Even though- जरी
on the other hand- दुसरीकडे
despite that- ते असूनही
in spite of that- असे असूनही
no matter how- काहीही झाले तरीही
in whatever way- कोणत्याही प्रकारे

 

Leave a Comment