If you get a different me that…| सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

If you get a different me that means I saw the real you meaning in Marathi:या लेखात या इंग्रजी वाक्याचा (sentence) अर्थ सोप्या मराठी मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे.

या इंग्रजी वाक्याचा मराठी उच्चार (pronunciation)= इफ यू गेट अ डिफरेंट मी दैट मीन्स आई सॉ द रियल यू

English: If you get a different me that means I saw the real you.
Marathi: 1) जर तुम्हाला माझे तुमच्याबद्दलचे वागणे वेगळे वाटले तर याचा अर्थ मला तुमचे खरे रूप दिसले आहे. 2) जर तुम्हाला मी कधी वेगळाच वाटलो तर याचा अर्थ असा असेल की मी तुम्हाला तुमच्या वास्तविक रूपात पाहिले आहे.

इतर उदाहरणे (Other Examples)

English: Sometimes you don’t get what you want.
Marathi: 1) कधी कधी आपल्याला पाहिजे ते मिळत नाही. 2) कधी कधी तुम्हाला हवं ते मिळत नाही.

English: Don’t get so focused on what you want that you miss the beauty of this day.
Marathi: 1) तुम्हाला जे हवे आहे त्यावर इतके लक्ष केंद्रित करू नका की तुम्हाला दिवसाच्या सौंदर्याचा आनंद घेता येणार नाही. 2) तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यात इतके व्यस्त होऊ नका की या सुंदर दिवसाचा आनंद घेण्यास विसरून जाल. 3) तुम्हाला काय हवे आहे यावर इतके लक्ष केंद्रित करू नका की तुम्ही या दिवसाचे सौंदर्य गमावाल.

English: If I tell you about my past it means I see you in my future.
Marathi: जर मी तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल सांगितले तर याचा अर्थ मी तुम्हाला माझ्या भविष्यात पाहतो.

English: Be patient and you will get what you want.
Marathi: धीर धरा, आणि तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल.

English: Sometimes you don’t get what you want because you deserve better.
Marathi: काहीवेळा तुम्हाला जे हवे आहे ते मिळत नाही, कारण तुम्ही अधिक चांगल्यासाठी पात्र असता.

English: I need a break from my own thoughts.
Marathi: मला माझ्या स्वतःच्या विचारांपासून विराम हवा आहे.

If you get a different me that means I saw the real you meaning in Marathi

Leave a Comment