Inconvenience meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Inconvenience meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Inconvenience’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

Inconvenience‘ चा उच्चार= इन्कनˈव़ीनीअन्स्, इन्कन्वीन्यन्स

Inconvenience meaning in Marathi

‘Inconvenience’ म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या गैरसोयीचे कारण बनणारी परिस्थिती, त्रास किंवा अडचणीची स्थिती.

‘Inconvenience’ शब्द noun (संज्ञा, नाम) आणी verb (क्रियापद) या दोन्ही रुपात कार्य करतो.

मराठीत एक Noun (संज्ञा, नाम) म्हणून ‘Inconvenience’ या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.

1. काहीतरी जे सोयीस्कर नाही म्हणजेच गैरसोयीचे आहे.

2. गैरसोयीचे असल्याने होणारी अडचण किंवा त्रास.

3. गैरसोयीची गोष्ट

Inconvenience- Noun (संज्ञा, नाम)
गैरसोय
असुविधा
त्रास
अडचण
तसदी
नड

मराठीत एक Verb (क्रियापद) म्हणून ‘Inconvenience’ या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.

1. गैरसोयी मुळे उद्भवलेला त्रास किंवा अडचणी.

2. त्रासले जाने 

3. गैरसोयी मुळे त्रास होणे

Inconvenience- Verb (क्रियापद)
गैरसोय होणे
गैरसोय करणे
कष्ट होणे 
त्रास देणे
असुविधा होणे   
गैरसोयीची गोष्ट

Inconvenience-Example

‘Inconvenience’ शब्द Noun (संज्ञा, नाम) आणी Verb (क्रियापद) या दोन्ही रुपात कार्य करतो.

‘Inconvenience’ शब्दाचा past tense (भूतकाळ) ‘Inconvenienced’ आणि gerund किंवा present participle (वर्तमान कृदंत) ‘Inconveniencing’ आहे.

‘Inconvenience’ शब्दाचा plural noun (अनेकवचनी नाम) ‘Inconveniences’ आहे.

‘Inconvenience’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: I am sorry to have caused you so much inconvenience.
Marathi: तुमची इतकी गैरसोय झाल्याबद्दल मी दिलगीर आहे.

English: Sorry for the inconvenience caused to you.
Marathi: तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व.

English: I apologize for the inconvenience caused to you.
Marathi: तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी दिलगीर आहे.

English: We regret the inconvenience caused to you.
Marathi: तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

English: Please bear with us for the inconvenience.
Marathi: कोणत्याही गैरसोयीसाठी कृपया आमच्यासोबत रहा.

English: We are sorry for the inconvenience.
Marathi: गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

English: Transport employee’s strikes caused inconveniences to the passenger.
Marathi: परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

English: The bad smell caused inconvenience to people in the conference hall.
Marathi: दुर्गंधीमुळे कॉन्फरन्स हॉलमधील लोकांना त्रास झाला.

English: ‘Inconvenience’ means a state of trouble or difficulty which irritate a person.
Marathi: ‘Inconvenience’ म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्रास देणारी समस्या किंवा अडचणीची स्थिती.

English: ‘Inconvenience’ means something that bothers you.
Marathi: ‘Inconvenience’ म्हणजे तुम्हाला त्रास देणारी गोष्ट.

English: ‘Inconvenience’ means to cause trouble or discomfort.
Marathi: ‘Inconvenience’ म्हणजे त्रास किंवा अस्वस्थता निर्माण करणे.

‘Inconvenience’ चे इतर अर्थ

sorry for the inconvenience= गैरसोयीबद्दल क्षमस्व

inconvenience caused= गैरसोय झाली

inconvenience regretted= गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत

apologize for inconvenience= गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत

inconvenience caused is regretted= झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहे

inconvenience is deeply regretted= गैरसोयीबद्दल मनापासून खेद आहे

mild inconvenience= सौम्य गैरसोय

inconvenience time= गैरसोयीची वेळ

inconvenience condition= गैरसोयीची स्थिती

avoid inconvenience= गैरसोय टाळा

home inconvenience= घरातील गैरसोय

i have inconvenience= माझी गैरसोय आहे

for any inconvenience= कोणत्याही गैरसोयीसाठी

define inconvenience= गैरसोयीची व्याख्या करा, अस्वस्थता परिभाषित करा

lot of inconvenience= खूप गैरसोय

to avoid any inconvenience= कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी

misconvenience= गैरसोय

‘Inconvenience’ Synonyms-antonyms

‘Inconvenience’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Noun (संज्ञा, नाम)
discomfort
trouble
bother
problems
disturbance
unease
annoyance
nuisance
privation
discommodity
drawback
verb (क्रियापद)
to bother
to discomfort
trouble
discommode
irritate
embarrass
disturb
be a problem to
annoy
hassle

‘Inconvenience’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

convenience
help

 

Leave a Comment