Indeed meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Indeed meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Indeed’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Indeed’ शब्दाचा उच्चार = इनडीड

Indeed meaning in Marathi

Indeed हे एक adverb (क्रियाविशेषण) आहे.

1. एखाद्या गोष्टीची सत्यता पटवून देण्यासाठी ‘Indeed’ शब्दाचा वापर करतात.

2. आश्चर्य किंवा तिरस्कार व्यक्त करण्याच्या प्रतिसादामध्ये indeed वापरले जाते.

3. सकारात्मक विधान किंवा उत्तर यावर जोर देण्यासाठी indeed वापरले जाते.

4. कोणीतरी नुकतेच काही सांगितले आहे आणि आपल्याला ते माहित नसल्याचे दर्शविन्या साठी सुद्धा ‘Indeed’ शब्दाचा वापर करतात.

Indeed- मराठीत अर्थ
खरंच
खरोखर
आश्चर्य, उपरोध, कुतूहल, इ. व्यक्त करण्यासाठी वापर
जोर व्यक्त करण्यासाठी वापर

Indeed-Examples

‘Indeed’ ला very आणी विशेषण (Adjective) वा क्रिया विशेषण (Adverb) यांच्या बरोबर वापरले जाते.

वाक्यात (Statement) माहिती जोडण्या साठी indeed चा वापर केला जातो.

‘Indeed’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्य (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: The meal was very cheap indeed.
Marathi: जेवण खरंच खूप स्वस्त होतं.

English: The mangoes were very tasty indeed.
Marathi: आंबे खरोखर खूप चवदार होते.

English: Sachin bowled really well today. He did indeed.
Marathi: सचिनने आज खरोखर चांगली गोलंदाजी केली. त्याने खरोखर केली.

English: I was very sad indeed to hear of your wife’s death.
Marathi: तुमच्या पत्नीचा मृत्यू झाला हे ऐकून मला खरोखर वाईट वाटले.

English: It’s cold today. It is indeed.
Marathi: आज थंडी आहे. खरंच आहे.

English: We need more staff. We do, indeed.
Marathi: आम्हाला अधिक कर्मचारी आवश्यक आहेत. खरंच आहे.

English: The sale of products looks promising. They do, indeed.
Marathi: उत्पादनांची विक्री आश्वासक दिसते. ते खरंच करतात.

English: It is indeed a remarkable achievement.
Marathi: ही खरोखर एक उल्लेखनीय कामगिरी आहे.

English: It was a very good buy, indeed.
Marathi: खरंच ही खूप चांगली खरेदी होती.

English: The last two months have been very bad for my career.
Marathi: मागील दोन महिने माझ्या कारकीर्दीसाठी खूप वाईट होते.

‘Indeed’ चे इतर अर्थ

indeed true= खरंच खरं आहे, खरंच ते सत्य आहे 

it was happy indeed= खरंच खूप आनंद झाला

friend indeed= खरा मित्र

yes, indeed= हो नक्कीच

a friend in need is a friend indeed= गरजेला जो मदत करतो तो खरा मित्र 

‘Indeed’ Synonyms-Antonyms

‘Indeed’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

In fact
Actually
Really
Reality
Certainly
Absolutely
Exactly
Without doubt
truly
in reality
unusually
decidedly

‘Indeed’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

moderately
slightly
by no means

Idioms-म्हणी

A friend in need is a friend indeed

गरजेला जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र.

 

Leave a Comment