Instance meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Instance meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Instance’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Instance’ चा उच्चार= इनस्‍टन्‍स, इन्स्टन्स

Instance meaning in Marathi

‘Instance’ म्हणजे एखादे उदाहरण किंवा एखादी घडलेली घटना किंवा एखाद्या उदाहरणाचा दिलेला दाखला.

Instance- मराठी अर्थ
उदाहरण
दाखला
दृष्टान्त
घटना
विनंती
आग्रह
सूचना
प्रार्थना

Instance-Example

‘Instance’ शब्द एक noun (संज्ञा, नाम) आहे.

‘Instance’ चे plural noun (अनेकवचनी नाम) instance’s आहे.

‘Instance’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: She cited an instance to motivate him.
Marathi: तिने त्याला प्रेरित करण्यासाठी एक उदाहरण दिले.

English: That instance changed his life completely.
Marathi: त्या घटनेने त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले.

English: That instance broke his confidence.
Marathi: त्या घटनेने त्याचा आत्मविश्वास तुटला.

English: An instance of theft happens frequently in that town.
Marathi: त्या शहरात वारंवार चोरीच्या घटना घडत असतात.

English: In most instances, cigarette smoking has side effects on the lungs.
Marathi: बहुतांश घटनांमध्ये, सिगारेट ओढण्याचे फुफ्फुसांवर दुष्परिणाम होतात.

English: She wants to forget that instance when she was met with an accident.
Marathi: तिला अपघात झाला तेव्हाचा प्रसंग तिला विसरायचा आहे.

English: There have been several instances of tiger attacks in that remote village.
Marathi: त्या दुर्गम गावात वाघाच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

English: The traffic department is infamous for serious instances of corruption.
Marathi: भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणांसाठी वाहतूक विभाग बदनाम आहे.

English: In this instance, nobody will help you.
Marathi: या प्रकरणात, कोणीही आपल्याला मदत करणार नाही.

English: I think you should complain in the first instance to the police.
Marathi: मला वाटते की तुम्ही पहिल्यांदा पोलिसांकडे तक्रार करावी.

‘Instance’ चे इतर अर्थ

first instance- प्रथमदर्शनी, प्रथम उदाहरण

single instance- एक घटना, एकच उदाहरण

in this instance- या बाबतीत, ह्या प्रसंगी

for instance- उदाहरणार्थ

for instance social networking sites- उदाहरणार्थ, सोशल नेटवर्किंग साइट्स

in each instance- प्रत्येक प्रसंगात

I have instance- माझ्याकडे उदाहरण आहे

please instance- कृपया उदाहरण द्या

instance-based- उदाहरणावर आधारित

instance of love- प्रेमाचे उदाहरण

instance of time- वेळेचे उदाहरण

‘Instance’ Synonyms-antonyms

‘Instance’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

example
specimen
illustration
sample
occurrence
occasion
exemplar
cite
case
case in point

‘Instance’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

dissuasion
statement
principle
misexemplification

Leave a Comment