Instead meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Instead meaning in Marathiया लेखात इंग्रजी शब्द ‘Instead’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा (Example) सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Instead’ चा उच्चार= इन्स्टेड, इनस्टेड

Instead meaning in Marathi

‘Instead’ एक adverb (क्रियापद) आहे.

‘Instead’ ला वाक्यात (sentence) एक पर्याय म्हणून वापरला जाते.

Instead- मराठी अर्थ 
त्याऐवजी
म्हणून
पर्याय
च्या बदल्यात

Instead-Example

‘Instead’ वाक्याच्या वेगवेगळ्या भागात येऊ शकते जसे की सुरुवातीस, शेवटी आणि मध्यभागी.

सहसा, वाक्यात ‘Instead’ वापरताना या सोबत ‘of’ हा शब्द जोडला जातो.

‘Instead’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: Instead of dieting, you should eat healthily.
Marathi: डाइटिंग करन्या ऐवजी आपण आरोग्यदायी आहार खा.

English: We sometimes drink tea, instead of milk.
Marathi: आम्ही कधीकधी दुधाऐवजी चहा पितो.

English: Now, I go to school on foot instead of by bus.
Marathi: आता मी बसऐवजी पायीच शाळेत जात आहे.

English: I always read books, instead of watching movies.
Marathi: मी नेहमी चित्रपट पाहण्याऐवजी पुस्तके वाचतो.

English: You shouldn’t ride. You should stay at home instead.
Marathi: आपण वाहन चालवू नये. त्याऐवजी आपण घरीच रहावे.

English: Instead of wasting your time in gossip, take a book and try to read it.
Marathi: गप्पांमध्ये आपला वेळ वाया घालवण्याऐवजी पुस्तक घ्या आणि वाचण्याचा प्रयत्न करा.

English: You should talk to her, instead of writing a letter.
Marathi: आपण पत्र लिहिण्याऐवजी तिच्याशी बोलले पाहिजे.

English: Instead of waste my time on Facebook, I am doing my study.
Marathi: फेसबुकवर माझा वेळ वाया घालवण्याऐवजी मी माझा अभ्यास करत आहे.

English: I don’t like coffee. I will have tea instead.
Marathi: मला कॉफी आवडत नाही. त्याऐवजी मी चहा घेईन.

English: Instead of drinking cold drinks in summer, you should drink buttermilk.
Marathi: उन्हाळ्यात कोल्ड्रिंक पिण्याऐवजी तुम्ही ताक घ्यावे.

English: We should eat more green vegetables. instead of junk food.
Marathi: जंक फूडऐवजी आपण जास्त हिरव्या भाज्या खाव्यात.

‘Instead’ चे इतर अर्थ

mute Instead- त्याऐवजी निःशब्द करा

archive Instead- त्याऐवजी संग्रहण

call Instead- त्याऐवजी कॉल करा

re instead- त्याऐवजी पुन्हा

instead time- त्याऐवजी वेळ

so Instead- त्याऐवजी, च्या बदल्यात

so instead of fighting it- लढाई करण्याऐवजी

Instead of that- त्याऐवजी, च्या बदल्यात

instead of this- त्याऐवजी, च्या बदल्यात

Instead of me- माझ्याऐवजी

instead of- त्याऐवजी, च्या बदल्यात

instead of you- आपल्याऐवजी

instead of you to- त्याऐवजी आपण

instead of medicine- औषधाऐवजी

instead of a number- संख्येऐवजी

‘Instead’ Synonyms-antonyms

‘Instead’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

alternatively
alternately
in lieu
rather
ideally
by choice
in place of
as against
as opposed to

‘Instead’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

as well as

 

Leave a Comment