Litigation meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Litigation meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Litigation’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Litigation’ चा उच्चार= लिटिगेशन

Litigation meaning in Marathi

‘Litigation’ म्हणजे दिवाणी न्यायालयात कायदेशीर खटला लढण्याची प्रक्रिया.

1. एखाद्या प्रकरणात न्यायालयीन कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया जेणेकरून काही निर्णय घेता येईल.

Litigation- मराठी अर्थ
खटला
दावा
मुकदमेखोरी
कायदेशीर वाद
न्यायालयीन झगडा
कज्जे खटले

Litigation-Example

‘Litigation’ हे एक noun (संज्ञा, नाम) आहे.

‘Litigation’ या शब्दाचे plural noun (अनेकवचनी नाम) Litigation’s आहे.

‘Litigation’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: There is litigation between brothers for the distribution of ancestral property.
Marathi: वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटपासाठी भावांमध्ये खटला सुरू आहे.

English: Litigation is a costly and time-consuming affair.
Marathi: न्यायालयीन खटला हा एक खर्चिक आणि वेळ घेणारा विषय आहे.

English: The family’s civil matter is still in litigation after six years.
Marathi: कुटुंबाची दिवाणी बाब सहा वर्षांनंतरही न्यायालयात आहे.

English: The litigations of property disputes are increased day by day.
Marathi: मालमत्तेच्या वादाचे खटले दिवसेंदिवस वाढत आहेत.

English: As an advocate, he gives free legal advice to needy people in their litigation.
Marathi: वकील म्हणून, तो गरजू लोकांना त्यांच्या खटल्यात मोफत कायदेशीर सल्ला देतो.

English: Common people always seek to avoid litigation.
Marathi: सामान्य लोक नेहमी खटले टाळण्याचा प्रयत्न करतात.

English: Mutual understanding is helpful to avoid expensive litigation.
Marathi: महाग खटले टाळण्यासाठी परस्पर समंजसपणा उपयुक्त आहे.

English: Litigation is a complex and slow process.
Marathi: खटला ही एक जटिल आणि संथ प्रक्रिया आहे.

English: A lot of litigations make the court judgment process slow.
Marathi: बर्‍याच खटल्यांमुळे न्यायालयाच्या निकालाची प्रक्रिया मंद होते.

English: Everybody knows that litigations in the High court and the supreme court are very costly affairs.
Marathi: सर्वांना माहित आहे की उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील खटले हे खूप महागडे प्रकरण आहेत.

English: He won property dispute litigation in the supreme court.
Marathi: त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मालमत्ता विवाद खटला जिंकला.

‘Litigation’ चे इतर अर्थ

infructuous litigation- निष्क्रीय खटला

litigation and arbitration- खटला आणि लवाद

litigation review and appeals- खटला पुनरावलोकन आणि अपील

tax litigation- कर याचिका

litigation life- खटला जीवन

litigation approach- खटल्याचा दृष्टिकोन

litigation party- खटला पक्ष

public interest litigation- जनहित याचिका

pre-litigation case- पूर्व-खटला

pre-litigation conciliation- पूर्व खटला सामंजस्य

pre-litigation stage- पूर्व खटला टप्पा

non-litigation- गैर-खटला

general litigations- सामान्य खटले

type of litigations- खटल्यांचे प्रकार

claims and litigations- दावे आणि खटले

litigated property- मालमत्ता खटला

‘Litigation’ Synonyms-antonyms

‘Litigation’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

lawsuit
suit
legal action
prosecution
indictment
case
action
cause
process

‘Litigation’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

compromise
cohesion
solidarity
injustice
accord
communion
clarification

Leave a Comment