Mandatory meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Mandatory meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Mandatory’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर ‘Mandatory’ चे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Mandatory’ चा उच्चार = मैनडेटरी, मैंडेटरी

Mandatory meaning in Marathi

1. कायद्याने बंधनकारक असलेले काहीतरी.
2. आदेशात्मक असल्याने काही कृति करण्यास किंवा काही लिहून देण्यास बाध्य असने.

‘Mandatory’ हे Adjective (विशेषण) आणी noun (संज्ञा, नाम) या दोन्ही रूपात कार्य करते.

मराठीत एक Adjective (विशेषण) म्हणून ‘Mandatory’ या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.

आदेशात्मक
आवश्यक 
अनिवार्य
बंधनकारक
सक्तीचा
हुकूमाचा
कायद्याने आवश्‍यक
बलपूर्वक

मराठीत एक noun (संज्ञा, नाम) म्हणून ‘Mandatory’ या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.

अधिकारसंपन्न प्रतिनिधि
वकील
आज्ञा देणारा
ज्याला आदेश दिलेला आहे

अशी कोणतीही कृती जी करने आदेशा नुसार वा कायद्याने बंधनकारक असते, आशा बंधनकारक कृतीला इंग्रजी मधे ‘Mandatory’ असे म्हणतात.

Mandatory-Example

‘Mandatory’ चे plural noun (अनेकवचनी नाम) ‘mandatories’ आहे.
‘Mandatory’ चे  Adverb (क्रिया विशेषण) ‘Mandatorily’ आहे.

‘Mandatory’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्य (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

Eng: Your attendance in court as a witness is mandatory.
Marathi: साक्षीदार म्हणून तुमची कोर्टात हजेरी अनिवार्य आहे.

Eng: The company makes it mandatory all employees and officers attend the annual meeting.
Marathi: कंपनीने सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला वार्षिक सभेला उपस्थित राहणे अनिवार्य केले.

Eng: The Indian government is announced that aadhar card is mandatory for every citizen.
Marathi: भारत सरकारने जाहीर केले आहे की प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.

Eng: Pan Card is a mandatory document for income tax filing.
Marathi: पॅन कार्ड आयकर भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र आहे.

Eng: Before entering into college premises it is mandatory for students to show identity cart to the security guard.
Marathi: महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकास ओळखपत्र दाखवणे बंधनकारक आहे.

Eng: It is mandatory for policemen to take cognition of every citizen’s complaints.
Marathi: पोलिसांना प्रत्येक नागरिकाच्या तक्रारींची दखल घेणे बंधनकारक आहे.

Eng: For the independence day celebration, all student’s attendance is mandatory at school.
Marathi: स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवासाठी, सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळेत अनिवार्य आहे.

Eng: Wearing a mask in the corona epidemic is not optional, it is mandatory.
Marathi: कोरोना महामारीमध्ये मास्क घालणे हे पर्यायी नाही, परंतु ते अनिवार्य आहे. 

Eng: The government has announced that corona vaccination is mandatory for every citizen.
Marathi: सरकारने जाहीर केले आहे की प्रत्येक नागरिकासाठी कोरोना लसीकरण बंधनकारक आहे.

‘Mandatory’ के अन्य अर्थ

mandatory information- अनिवार्य माहिती, आवश्यक माहिती

mandatory document- आवश्यक कागदपत्रे, अनिवार्य दस्तऐवज

mandatory field- आवश्यक स्थान, अनिवार्य जागा

mandatory injunction- अनिवार्य हुकूम, सक्तीचा न्यायालयाचा हुकूम

mandatory quarantine- हुकूमाचा विलग्नवास, बलपूर्वक अलग ठेवणे

mandatory disclosure- अनिवार्य खुलासा, कायद्याने आवश्‍यक खुलासा

conditional mandatory- सशर्त अनिवार्य

mandatory requirement- अनिवार्य आवश्यकता

mandatory registration- अनिवार्य नोंदणी, आदेशात्मक नोंदणी

mandatory class- अनिवार्य वर्ग, कायद्याने आवश्‍यक श्रेणी/दर्जा

not mandatory- कायद्याने आवश्‍यक नाही, अनिवार्य नाही,  

‘Mandatory’ Synonyms-antonyms

‘Mandatory’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

compulsory
obligatory
essential
required
binding
unavoidable
requisite
inescapable
imperative

‘Mandatory’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

optional
elective
voluntary

Leave a Comment