Meant to be meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Meant to be meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Meant to be’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे.

Meant to be’ चा उच्चार (pronunciation)= मेन्ट टू बी 

Meant to be meaning in Marathi

‘Meant to be’ म्हणजे ‘काहीतरी यासाठी घडले आहे कारण ते एक विशिष्ट उद्देश्य प्राप्त करण्यासाठी निश्चित झाले होते’.

‘Meant to be’ खालील परिस्थितीत वापरले जाते.

1. काही गोष्टी ज्या घडतात ती नियति (destine, fate) असते.

English: I am not surprised to hear that he won the race- it was meant to be.
Marathi: त्याने शर्यत जिंकली हे ऐकून मला आश्चर्य वाटले नाही- ते व्हायचे होते.

2. काही विशिष्ट उद्देश्य किंवा हेतू दर्शवण्यासाठी.

English: Movies are meant to be entertainment.
Marathi: चित्रपट हे मनोरंजनासाठी असतात.

3. एक निश्चित स्थान प्राप्त करण्यासाठीचे नशिब.

English: He was meant to be an actor.
Marathi: तो अभिनेताच व्हायचा होता.

Meant to be- मराठी अर्थ
असणे अभिप्रेत आहे
चा उद्देश्य आहे 
व्हायचे होते
जे व्हायचे आहे
जे व्हायचे असेल
होण्यासाठी आहे

Meant to be ची उदाहरणे (Examples)

English: If it’s meant to be, it will be.
Marathi: जर ते व्हायचे असेल तर ते होईल. / जर त्याचा तसा अर्थ होत असेल तर तसेच असेल.

English: Promises are meant to be broken.
Marathi: वचने ही मोडण्या साठीच असतात.

English: Challenges are meant to be challenged.
Marathi: आव्हाने ही पेलण्यासाठीच असतात.

English: Some stories are meant to be incomplete.
Marathi: काही कथा अपूर्ण राहण्यासाठीच असतात. / काही कथा अपूर्ण राहायच्या असतात.

English: We are not meant to be together.
Marathi: आम्ही एकत्र राहण्यासाठी बनलेले नाही. / आम्ही एकत्र राहण्यासाठी नाही.

English: It’s only meant for me.
Marathi: ते फक्त माझ्यासाठी आहे.

English: What’s meant to be will be.
Marathi: जे व्हायचे आहे ते होईल.

English: We were never meant to be.
Marathi: आम्ही कधीच व्हायचे नव्हते.

English: We were never meant to be together.
Marathi: आम्ही कधीच एकत्र राहायचे नव्हते.

English: Rules are meant to be broken.
Marathi: नियम मोडण्यासाठीच असतात.

English: If you are meant to be with someone, will it happen?
Marathi: जर आपण एखाद्याच्या सोबत राहण्यासाठीच असाल, तर ते होईल का?

English: If someone is meant to be in your life, will they be back?
Marathi: जर कोणी तुमच्या आयुष्यात असेल तर ते परत येतील का?

English: Never force anything just let it be if it’s meant to be, it will be.
Marathi: कोणत्याही गोष्टीवर कधीही जबरदस्ती करू नका फक्त ते व्हायचे असेल तर ते होऊ द्या. / काहीही घडण्यासाठी सक्ती करू नका, जर ते घडायचे असेल तर ते होऊ द्या.

English: How do you know you are meant to be with someone?
Marathi: तुम्हाला कसे कळेल की तुम्ही एखाद्यासोबत राहण्यासाठी आहात?

English: We are meant to be together forever.
Marathi: आम्ही कायमचे एकत्र राहण्यासाठी आहोत.

English: It is not meant to be.
Marathi: ते व्हायचे नाही.

English: It is not meant to be tame.
Marathi: ते वश करण्यासाठी नाही. / वश करणे अभिप्रेत नाही.

English: It is not meant to be live.
Marathi: ते जगण्यासाठी नाही.

English: It is not meant to be a guitar cover.
Marathi: ते गिटारचे कव्हर असावे असे नाही.

English: It is not meant to be slowed.
Marathi: ते धीमे होण्यासाठी नाही.

English: We are meant to be.
Marathi: आम्ही असणे अभिप्रेत आहे. / आम्ही व्हायचे आहे.

English: We are meant to be together.
Marathi: आपण एकत्र राहण्यासाठी आहोत.

English: We are meant to spend life together.
Marathi: आपण एकत्र आयुष्य घालवायचे आहे.

English: If it’s meant to be.
Marathi: जर ते व्हायचे असेल तर.

English: If it’s meant to be, let it be.
Marathi: जर ते व्हायचे असेल तर ते होऊ द्या.

English: If it’s meant to be it will happen.
Marathi: जर ते व्हायचे असेल तर ते होईल.

English: If it’s meant to be, he will come back.
Marathi: जर ते व्हायचे असेल तर तो परत येईल.

English: If it’s meant to be, I will guess it.
Marathi: जर ते असायचे असेल तर मी त्याचा अंदाज घेईन.

English: If it’s meant to be motivated.
Marathi: जर ते प्रेरणा देण्यासाठी असेल. / जर ते प्रेरित करायचे असेल तर.

English: You are meant to be.
Marathi: तुम्ही व्हायचे आहे. / आपण असणे अभिप्रेत आहे.

English: You are meant to be mine.
Marathi: तू माझीच असायची. / तू माझीच व्हायचं आहेस. / तू माझीच असणे अभिप्रेत आहे.

English: You are meant to be lonely.
Marathi: तुम्ही एकटे राहण्यासाठी आहात. / आपण एकटे असणे अभिप्रेत आहे.

English: You are meant to be together.
Marathi: तुम्ही एकत्र राहण्यासाठी आहात. / आपण एकत्र असणे अभिप्रेत आहे.

English: You are meant to be here.
Marathi: तुम्ही येथे असण्यासाठी आहात. /  आपण येथे असणे अभिप्रेत आहे.

English: You are meant to be loved.
Marathi: तुम्ही प्रेमासाठी आहात. / आपण प्रेम करणे अभिप्रेत आहे.

English: You are meant to be alone.
Marathi: तुम्ही एकटे राहण्यासाठी आहात. / आपण एकटे असणे अभिप्रेत आहे.

English: You are meant to be great.
Marathi: तू महान होण्यासाठी आहेस. / आपण महान होण्यासाठी अभिप्रेत आहात.

English: It wasn’t meant to be.
Marathi: ते व्हायचे नव्हते.

English: It wasn’t meant to be like this.
Marathi: हे असे व्हायचे नव्हते. / हे असे घडायचे नव्हते.

English: It wasn’t meant to be tame.
Marathi: ते वश करायचे नव्हते. / ते वश करण्यासाठी नव्हते.

English: It wasn’t meant to be sent to you.
Marathi: ते तुम्हाला पाठवायचे नव्हते.

English: Meant to be yours.
Marathi: तुझे असावे असे अभिप्रेत.

English: Meant to be together.
Marathi: एकत्र असण्यासाठी आहात..

English: Meant to be together now and forever.
Marathi: आता आणि कायमचे एकत्र राहायचे आहे.

English: Meant to be together no doubt about it.
Marathi: एकत्र राहण्यासाठी आहात, यात शंका नाही. / एकत्र राहायचे होते, यात शंका नाही.

English: Never meant to be.
Marathi: कधी व्हायचे नव्हते.

English: Never meant to be so cold.
Marathi: इतके थंड असणे कधीच नव्हते.

English: Never meant to be together.
Marathi: एकत्र राहायचे असे कधीच नव्हते. / कधीच एकत्र राहायचं नाही.

English: Meant to be mine.
Marathi: माझे असणे अभिप्रेत.

Meant to be meaning in Marathi

 

Leave a Comment