Migrated meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Migrated meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Migrated’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

Migrated’ चा उच्चार= माइग्रेटेड, माइग्रैटेड

Migrated meaning in Marathi

‘Migrated’ म्हणजे एका देशातून किंवा प्रदेशातून दुसऱ्या देशात जाणे आणि काही कालावधीसाठी तेथे स्थायिक होणे.

1. आपला मूळ देश सोडून दुसर्‍या देशात काम करण्यासाठी आणि काही कालावधीसाठी त्या देशात स्थायिक होण्यासाठी तात्पुरते (Temporary) झालेले स्थलांतर.

2. चांगले अन्न आणि चांगल्या हवामानाच्या शोधात प्राणी, पक्षी किंवा मासे यांचे एका क्षेत्रातून किंवा अधिवासातून दुसऱ्या भागात झालेले स्थलांतर.

3. वेळोवेळी एका क्षेत्रातून दुसर्‍या भागात हंगामानुसार झालेले स्थलांतर.

4. प्रोग्राम्स, हार्डवेअर किंवा तत्सम गोष्टी एका प्रणाली (System) मधून दुसऱ्या प्रणाली मध्ये झालेले ट्रान्सफर.

Migrated- Verb (क्रिया)
स्थलांतर
स्थलांतर करणे
एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणे
देशांतर करणे
काही काळासाठी दुसऱ्या देशात प्रवास
प्रवास करणे
काही काळासाठी दुसऱ्या देशात स्थलांतरित
मध्ये स्थायिक होणे

Migrated-Example

‘Migrated’ हा शब्द Verb (क्रियापद) या रुपात कार्य करतो. 

‘Migrate’ शब्दाचा past tense (भूतकाळ) ‘Migrated’ आहे.

‘Migrated’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

Example:

English: I have many friends who have migrated to other countries for shorter periods.
Marathi: माझे अनेक मित्र आहेत जे कमी कालावधीसाठी इतर देशांमध्ये स्थलांतरित झाले आहेत.

English: Do you have friends who migrated for work to another country?
Marathi: तुमचे मित्र आहेत का जे कामासाठी दुसऱ्या देशात स्थलांतरित झाले आहेत?

English: Have you migrated from the state?
Marathi: तुम्ही इतर राज्यातून स्थलांतरित झालेली व्यक्ती आहात का?

English: I migrated from Hong Kong to Singapore in search of a job.
Marathi: नोकरीच्या शोधात मी हाँगकाँगहून सिंगापूरला स्थलांतरित झालो.

English: During the corona period trade was migrated from local shops to online shops.
Marathi: कोरोनाच्या काळात व्यापार स्थानिक दुकानांमधून ऑनलाइन दुकानांमध्ये स्थलांतरित झाला.

English: How Humans Migrated Across The Globe.
Marathi: मानव जगभर कसे स्थलांतरित झाले.

English: Name of the state from which migrated.
Marathi: ज्या राज्यातून स्थलांतर झाले त्या राज्याचे नाव.

English: Are you migrated?
Marathi: तुम्ही स्थलांतरित आहात का?

English: They Migrated 100 Years ago to the United States of America.
Marathi: ते 100 वर्षांपूर्वी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे स्थलांतरित झाले.

English: Your Account data has migrated to another version. Can not log in to this version.
Marathi: तुमची खाते माहिती (data) दुसर्‍या आवृत्तीवर (version) हस्तांतरित केली गेली आहे. या आवृत्तीवर लॉग इन करू शकत नाही.

English: Birds and animals migrated in search of food.
Marathi: पक्षी आणि प्राणी अन्नाच्या शोधात स्थलांतरित झाले.

English: Migrated means moving from one region to another in search of better.
Marathi: ‘Migrated’ म्हणजे चांगल्याच्या शोधात एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाणे.

‘Migrated’ चे इतर अर्थ

migrated patient= स्थलांतरित रुग्ण

migrated family= स्थलांतरित कुटुंब

migrated labour= स्थलांतरित कामगार

migrated students= स्थलांतरित विद्यार्थी

account migrated= खाते स्थलांतरित

migrated to another chat= दुसर्‍या चॅटवर स्थलांतरित केले, दुसर्‍या चॅटवर हस्तांतरित केले

migrated data= एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डेटा ट्रान्सफर करणे

migrated person= एका ठिकाणाहून किंवा देशातून किंवा प्रदेशातून दुसऱ्या ठिकाणी किंवा देशात स्थलांतर केलेली व्यक्ती

migrated of india= भारतातून स्थलांतरित

‘Migrated’ Synonyms-antonyms

‘Migrated’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

departed
transferred
gone away
changed residences
relocated
resettled
moved
left
emigrated
drifted
shifted

‘Migrated’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

remaining
resident

 

Leave a Comment