Miscellaneous meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Miscellaneous meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Miscellaneous’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Miscellaneous’ चा उच्चार= मिसलेनिअस, मिसˈलेनिअस

Miscellaneous meaning in Marathi

‘Miscellaneous’ म्हणजे विविध प्रकारच्या गोष्टींचा एकत्रित समावेश.

Miscellaneous- मराठी अर्थ
विविध
नानाविध
संकीर्ण
मिश्र
अनेक प्रकारचे 
किरकोळ
सटरफटर
नाना तर्हेचे

Miscellaneous-Example

‘Miscellaneous’ शब्द एक adjective (विशेषण) आहे.

‘Miscellaneous’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: His suitcase was full of miscellaneous useless items.
Marathi: त्याची सुटकेस विविध निरुपयोगी वस्तूंनी भरलेली होती.

English: His laboratory is full of miscellaneous collections of tools.
Marathi: त्याची प्रयोगशाळा विविध साधनांच्या संग्रहाने भरलेली आहे.

English: His bookshelf is full of miscellaneous popular novels.
Marathi: त्याच्या पुस्तकांचे कपाट विविध लोकप्रिय कादंबऱ्यांनी भरलेले आहे.

English: His salary receipt is full with miscellaneous allowances.
Marathi: त्याच्या पगाराची पावती विविध भत्त्यांनी भरलेली आहे.

English: The Debit side of the company account was full of miscellaneous expenditure.
Marathi: कंपनी खात्याची खर्चाची बाजू किरकोळ खर्चांनी भरलेली होती.

English: He was plagued by miscellaneous problems in life.
Marathi: तो आयुष्यातील विविध समस्यांनी ग्रस्त होता.

English: Hospitals add miscellaneous charges to the patient’s bills.
Marathi: रुग्णालये रुग्णाच्या बिलांमध्ये विविध शुल्क जोडतात.

English: The teacher taught miscellaneous tricks to students to solve a maths problem.
Marathi: गणिताची समस्या सोडवण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना विविध युक्त्या शिकवल्या.

English: Miscellaneous files were burnt in the fire.
Marathi: आगीत विविध फायली जळाल्या.

English: Miscellaneous petitions were rejected by the judge.
Marathi: विविध याचिका न्यायाधीशांनी फेटाळल्या.

‘Miscellaneous’ चे इतर अर्थ

miscellaneous expenses- विविध खर्च, किरकोळ खर्च

miscellaneous files- विविध फायली, नानाविध फायली

miscellaneous definition- विविध व्याख्या, नानाविध व्याख्या

miscellaneous charges- विविध शुल्क, नानाविध शुल्क

miscellaneous fee- विविध शुल्क, नानाविध फी

miscellaneous fees and charges- विविध फीस आणि शुल्क

miscellaneous receipts- विविध पावत्या, नानाविध पावत्या, मिश्र पावत्या

miscellaneous payment- विविध पेमेंट, नानाविध पगार, सटरफटर देणे

miscellaneous teachers- विविध शिक्षक, नानाविध शिक्षक, अनेक प्रकारचे शिक्षक

miscellaneous expenditure- विविध खर्च, किरकोळ खर्च, सटरफटर खर्च, मिश्र खर्च

miscellaneous fees- विविध शुल्क, नाना तर्हेचे शुल्क

miscellaneous charges- विविध शुल्क, अनेक प्रकारचे शुल्क

miscellaneous allowance- विविध भत्ता, नाना तर्हेचे भत्ते 

general miscellaneous- सामान्य विविध

miscellaneous work- विविध कार्य, नाना तर्हेचे काम

miscellaneous petition- विविध याचिका, नाना तर्हेची याचिका, सटरफटर याचिका

miscellaneous income- विविध उत्पन्न, सटरफटर उत्पन्न, नाना तर्हेचे उत्पन्न

miscellaneous amount- विविध रक्कम, फुटकर रक्कम, किरकोळ रक्कम

miscellaneous problems- विविध समस्या, नानाविध समस्या

miscellaneous topics- विविध विषय, नाना तर्हेचे विषय, अनेक प्रकारचे विषय

miscellaneous account- विविध खाते, नानाविध खाते, अनेक प्रकारचे खाते

miscellaneous items- विविध वस्तू, नानाविध वस्तू, किरकोळ वस्तू, सटरफटर वस्तू

Miscellaneous documents- विविध कागदपत्रे

Miscellaneous crime- विविध अपराध, विविध गुन्हे

‘Miscellaneous’ Synonyms-antonyms

‘Miscellaneous’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

various
varied
diverse
different
sundry
diversified
heterogeneous
multifarious
assorted
motley
mixed
divers

‘Miscellaneous’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

homogenous
unvarying
unvaried
uniform
same
alike

Leave a Comment