Mole meaning in Marathi: या लेखामध्ये आपल्याला ‘Mole’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीत सोप्या पद्धतीने समजावुन सांगितला आहे. त्याच बरोबर या शब्दाचे समानार्थी (Synonym) शब्द सुद्धा दीले गेले आहेत.
‘Mole’ शब्दाचा उच्चार = मोल, मोले
Contents
Mole meaning in Marathi
Mole- मराठी अर्थ |
तीळ |
मस्सा |
चिचुंद्री |
बंदराचा धक्का |
गुप्तहेर |
जासूस |
Mole चे वेगवेगळे अर्थ
मोल (Mole) या शब्दाचे भिन्न अर्थ आहेत आणि आपण ते वेगळ्या प्रकारे वापरू शकतो. खाली त्याची काही उदाहरणे दिली आहेत.
1. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेवरचा एक लहान तपकिरी किंवा काळा गडद रंगाचा कायमचा डाग.
2. चिचुंद्री हा एक छोटा प्राणी आहे जो भूगर्भात राहतो आणि ज्याची गडद राखाडी रंगाची चमकदार फर असते.
Mole is a small animal that lives underground and having dark grey shiny fur.
3. अशी व्यक्ती जी एखाद्या संस्थेत काम करते आणि प्रतिस्पर्धी संघटना किंवा शत्रूंना या संस्थेची गुप्त माहिती देते.
A person who works in an organization and reveals secret information of this organization to a rival organization or enemies.
4. रसायनशास्त्रात, Mole (मोल) किंवा मोल (Mol) अती सूक्ष्म घटकांची मात्रा मोजण्यासाठी एक प्रमाणित वैज्ञानिक एकक आहे.
In chemistry, Mole OR Mol is a standard scientific unit for measuring the amount of a substance.
Mole Example
‘Mole’ शब्द एक noun (संज्ञा, नाम) आहे.
‘Mole’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्य (Sentences) खालील प्रमाणे आहेत.
उदाहरण:
Eng: The mole on her cheek makes her more beautiful.
मराठी: तिच्या गालावरील तीळ तिला अधिक सुंदर बनवतो.
Eng: He looks ugly because his face is full of mole.
मराठी: तो कुरुप दिसत आहे कारण त्याचा चेहरा तीळने भरलेला आहे.
Eng: Indian police have arrested a Pakistani mole.
मराठी: भारतीय पोलिसांनी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक केली आहे.
Eng: Mole destroyed all vegetables which are stored in the storeroom.
मराठी: चिचुंद्रीने स्टोअररूममध्ये साठवलेल्या सर्व भाज्या नष्ट केल्या.
Eng: Mole is a standard scientific unit for measuring large quantities of very small entities.
मराठी: मोठ्या प्रमाणात अती सूक्ष्म घटकांचे मोजमाप करण्यासाठीचे मोल एक प्रमाणित वैज्ञानिक एकक आहे.
Mole चे इतर अर्थ
Face mole = चेहरया वरील तीळ
Mole on body = शरीरा वरील तीळ
Mole on Right-hand = उजव्या हाता वरील तीळ
Mole on lips = ओठांवर तीळ
Mole in eyes = डोळ्यात तीळ
Mole on Left eye = डाव्या डोळ्यावर तीळ
Mole on Left ear = डाव्या कानावर तीळ
Mole on head = डोक्यावर तीळ
Mole on forehead = कपाळावर तीळ
Mole on Left leg = डाव्या पायावर तीळ
Mole on nose = नाका वर तीळ
Mole in hands = हातात तीळ
Red mole on the body = शरीरावरील लाल तीळ
Mole synonyms
Mole synonyms- (समानार्थक शब्द) |
Mark |
Spot |
Blotch |
Blemish |
Freckle |
Mole: चिचुंद्री |
Mouldwarp |
Mouldywarp |
Mole: गुप्तहेर |
Undercover agent |
Secret agent |