Monastery meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Monastery meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Monastery’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Monastery’ चा उच्चार= मोनेस्टरी, मोनेस्ट्री, मॉनस्टरी

Monastery meaning in Marathi

‘Monastery’ म्हणजे अशी वास्तू किंवा इमारत जिथे साधू किंवा भिक्खू समाज राहतो.

Monastery- मराठी अर्थ
मठ
विहार
आश्रम
ख्रिश्चन मठ

Monastery-Example

‘Monastery’ हे एक noun (संज्ञा, नाम) आहे.

‘Monastery’ चे plural noun (अनेकवचनी नाम) Monasteries आहे.

‘Monastery’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: Buddhist monks stayed in monasteries during the rainy season.
Marathi: बौद्ध भिक्षू पावसाळ्यात विहारा मध्ये राहायचे.

English: His brother is the head of one of the famous Buddhist monasteries.
Marathi: त्याचा भाऊ प्रसिद्ध बौद्ध विहारापैकी एकाचा प्रमुख आहे.

English: The monastery was built on mountains for the meditation of monks.
Marathi: भिक्षूंच्या चिंतनासाठी मठ पर्वतांवर बांधण्यात आला होता.

English: Have you visited any monastery yet?
Marathi: तुम्ही अजून कोणत्याही मठाला भेट दिली आहे का?

English: Tawang Buddhist Monastery is India’s large and the world’s second-largest monastery.
Marathi: तवांग बौद्ध विहार हा भारतातील मोठा आणि जगातील दुसरा सर्वात मोठा विहार आहे.

English: I am frequently staying in a Buddhist monastery to learn buddhas teaching.
Marathi: बुद्धांची शिकवण शिकण्यासाठी मी अनेकदा बौद्ध विहारात राहतो.

English: In ancient times monasteries were the center of religion spreading.
Marathi: प्राचीन काळी मठ हे धर्माच्या प्रसाराचे केंद्र होते.

English: Hindu monasteries prohibited non-Hindu people from entering into their monasteries.
Marathi: हिंदू मठांनी गैर-हिंदू लोकांना त्यांच्या मठांमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली.

English: Ancient Buddhist monasteries are a national heritage as per the Indian government.
Marathi: भारत सरकारनुसार प्राचीन बौद्ध विहार हा राष्ट्रीय वारसा आहे.

English: In today’s modern world, ancient monasteries are starting to lose their importance.
Marathi: आजच्या आधुनिक जगात प्राचीन मठांचे महत्त्व कमी होऊ लागले आहे.

‘Monastery’ चे इतर अर्थ

monastery life- मठ जीवन, संन्यासी जीवन

teaching monastery- शिक्षण मठ

head of the monastery- मठ प्रमुख, मठाचे प्रमुख

monastery school- मठ शाळा, मठ विद्यालय

Augustinian monastery- ऑगस्टिनियन मठ

monastery system- मठ व्यवस्था

monastery teaching- मठ शिक्षण

monastery service- मठ सेवा

monastery name- मठाचे नाव

monastery day- मठ दिवस

‘Monastery’ Synonyms-antonyms

‘Monastery’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

friary
cloister
abbey
priory
vihara
lamasery
convent
ashram
nunnery

‘Monastery’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

public place
common area
public area

 

Leave a Comment