Niece meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Niece meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Niece’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा (Example) सहित समजावून सांगितला गेला आहे त्याच बरोबर याचे कौटुंबिक नाते-संबंध सुद्धा सांगण्यात आलेले आहेत.

‘Niece’ शब्दाचा उच्चार = नीस

Niece meaning in Marathi

Niece- मराठी अर्थ
भाची
पुतणी

भावाच्या मुलीला ‘पुतणी‘ म्हणतात.

बहिणीच्या मुलीला ‘भाची‘ म्हणतात.

English मधे ‘पुतणी आणी भाची‘ याना एकच शब्द आहे ‘Niece‘.

Niece- नाते संबंध 

‘Niece’ हा शब्द विशेषतः फ़क्त महिलांसाठीच वापरला जातो.

Niece (निस) हा शब्द खलील कौटुंबिक नाते-संबंधांना सूचित करतो. 

Fraternal Niece (फ्रैटरनल नीस)

भावाच्या मुलीला इंग्रजी मधे ‘फ्रेटरनल नीस’ म्हणतात.

Brother’s daughter is called ‘Fraternal Niece.’ 

Sororal Niece (सोरोरल नीस)

बहिणीच्या मुलीला इंग्रजी मधे ‘सोरोरल नीस’ असे म्हणतात.

Sister’s daughter is called ‘Sororal Niece’.

Half Niece (हाफ नीस)

सावत्र भावाच्या किंवा बहिणीच्या मुलीला इंग्रजी मधे Half Niece (हाफ नीस) असे म्हणतात.

The daughter of one’s half-sibling is called ‘Half Niece’.

(सावत्र भाऊ-बहिणीना इंग्रजी मधे ‘half-sibling’ म्हणतात.)

Niece in law (नीस इन लॉ)

बायकोच्या भावाच्या किंवा बहिणीच्या मुलीला इंग्रजी मधे ‘Niece-in-law’ म्हणतात.

Wife’s brother’s daughter or sister’s daughter is called Niece-in-law.

Paternal Niece (पेटरनल नीस )

कुटुंबात वडिलांच्या बाजूशी संबंधित, वडिलांच्या ‘भाचीला’ इंग्रजीत ‘paternal Niece’ म्हणतात.

Grand-Niece (ग्रान्ड-नीस)

भावाची नात, बहिणीची नात याना इंग्रजीत‘ Grandniece‘ म्हणतात.

Niece-Examples

‘Niece’ हा शब्द एक Noun (नाम, संज्ञा) आहे.

‘Niece’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरणः

Eng: My niece is very brilliant.
मराठी: माझी भाची खूप हुशार आहे.

Eng: My favorite niece is my brother’s daughter.
मराठी: माझी आवडती भाची माझ्या भावाची मुलगी आहे.

Eng: My niece’s name is Vishakha.
मराठी: माझ्या भाचिचे नाव विशाखा आहे.

Eng: My niece has sent me a gift from America.
मराठी: माझ्या भाचीने मला अमेरिकेहून भेट पाठविली आहे.

Eng: My niece is in Canada for her higher studies.
मराठी: माझी भाची तिच्या उच्च अभ्यासासाठी कॅनडामध्ये आहे.

Eng: My niece earned a gold medal in an international swimming competition.
मराठी: माझ्या भाचीने आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.

‘Niece’ चे इतर अर्थ

cute niece- गोंडस भाची

my cute niece- माझी गोंडस भाची

niece marriage- भाचीचे लग्न

grandniece- पुतण्याची किंवा भाच्यांची मुलगी

happy niece- आनंदी भाची

nephew niece- भाचा भाची

my niece- माझी भाची

niece and nephew- भाची आणि पुतणे

🎁 Nephew शब्दाचा सोपा अर्थ मराठीत

🎁 Nepotism शब्दाचा सोपा अर्थ मराठीत

 

Leave a Comment