Pursuing meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Pursuing meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Pursuing’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

Pursuing शब्दाचा उच्चार = परसुइंग, पर्सूइंग  

Pursuing meaning in Marathi

1. काहीतरी मीळवण्यासाठी म्हणून एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे.
2. थोड्या कालावधीत काहीतरी मीळवण्याचा प्रयत्न करणे.
3. एखाद्याचा पाठलाग करने त्याला पकडण्यासाठी.

Pursuing चा मराठी अर्थ 
पाठपुरावा 
पाठीमागे लागणे 
पाठलाग करणे 
पाठपुरावा करने 
चालु ठेवणे 
पुढे चालू ठेवणे
सुरू ठेवणे
अनुसरण करने 
अनुकरण करने

‘Pursuing’ शब्दासाठी वापरला जाणारा योग्य शब्द म्हणजे ‘Pursue’.

Pursuing-Example

Pursuing एक verb (क्रियापद) आहे. 

Pursuingया शब्दाने वाक्य (Sentence) बनवताना त्यामध्ये Pursues आणि Pursued वापरले जाते.

उदाहरण:

Eng: Rahul pursues Ravi to give him his pen back.
मराठी: राहुलने पेन परत देण्यासाठी रवीचा पाठलाग केला.

Eng: Police pursue the thief and catch him. 
मराठी: पोलिसांनी चोरट्याचा पाठलाग करुन त्याला पकडले.

Eng: Roshan pursues Reena, to propose to her. 
मराठी: प्रपोज करण्यासाठी रोशन रीनाचा पाठलाग करतो.

Eng: Why should people pursue their own happiness at the expense of others?
मराठी: इतरांच्या खर्चाने लोकांनी स्वत:च्या आनंदाचा पाठपुरावा का करावा?

Eng: The request has been sent to the higher authorities for pursual.
मराठी: पाठ पुराव्यासाठीचे विनंती पत्र उच्च अधिकारयानकड़े पाठविले आहे.

Eng: I was sure I wanted to pursue politics as a career.
मराठी: मला खात्री होती, मला करिअर म्हणून राजकारण करायचे आहे.

Eng: If you are passionate about something, pursue it.
मराठी: आपण एखाद्या गोष्टीबद्दल उत्कट असल्यास त्याचा पाठपुरावा करा.

Eng: All our dreams can come true if we have the courage to pursue them.
मराठी: आपली पाठपुरावा करण्याची हिंमत असेल तर आपली सर्व स्वप्ने सत्यात येऊ शकतात.

Eng: I am pursuing MBA from Mumbai University.
मराठी: मी मुंबई विद्यापीठातून एमबीए करत आहे.

Eng: I am pursuing my hobby along with my studies.
मराठी: मी माझ्या अभ्यासाबरोबरच माझा छंद जोपासत आहे.

Pursuing चे अन्य अर्थ 

second-year pursuing- दुसर्‍या वर्षाचा पाठपुरावा करने.

12th pursuing- 12 वी चे शिक्षण घेत आहे.

first-year pursuing- प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे.

pursuing graduation- पदवीच्या वर्षाला आहे

pursuing degree- पदवी घेत आहे वा पदवीच्या वर्षाला आहे

currently pursuing- सध्या पाठपुरावा करीत आहे.

what are you pursuing- आपण कशाचा पाठपुरावा करत आहात.

pursuing diploma- डिप्लोमाचा पाठपुरावा करने

pursuing education- शिक्षण घेत आहे 

pursuing mba- एमबीएचे शिक्षण घेत आहे.

Pursuing Synonyms-antonyms

Pursuing चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Go after 
Run after 
Chase 
Try for 
Aim for 
Follow 
Work towards 
Chase after 

Pursuing चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Avoid 
Give up 
Flee 
Quit 
Discontinue 
Step aside 

Leave a Comment