Redemption meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Redemption meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Redemption’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Redemption’ चा उच्चार= रिडेम्‍पशन, रिडे᠎मपशन

Redemption meaning in Marathi

‘Redemption’ म्हणजे एखाद्या गोष्टीची पूर्तता करणे किंवा एखाद्या गोष्टीपासून मुक्त होणे.

1. कर्ज किंवा कर्जापासून मुक्त होणे किंवा गहाण ठेवलेल्या वस्तू सोडण्याची कृती.

2. काहीतरी देउन त्या बदल्यात काही प्राप्त करण्याची कृती किंवा एखाद्या गोष्टीला बंधनातून मुक्त करण्यासाठी काही देण्याची कृती.

ख्रिश्चन धर्मात, ‘Redemption’ हा शब्द विशेषतः वाईटापासून संरक्षण किंवा पाप मुक्ती या संदर्भात वापरला जातो.

Redemption- मराठी अर्थ
विमोचन
सोडवणे
गहाण वस्तू सोडवणे
दिलेले वचन पाळणे
ऋणमुक्ति
मुक्ति
पाप मुक्ति
पापविमोचन
उद्धार
सोडवणूक

Redemption-Example

‘Redemption’ शब्द एक noun (संज्ञा, नाम) आहे.

Redemption’s हे ‘Redemption’ या शब्दाचे plural noun (अनेकवचनी नाम) आहे.

‘Redemption’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: The government increased the redemption fee from two percent to three percent.
Marathi: सरकारने विमोचन शुल्क दोन टक्क्यांवरून तीन टक्के केले.

English: Redemption of mortgage is allowed only on repayment of the outstanding loan.
Marathi: थकीत कर्जाची परतफेड केल्यावरच तारण परत करण्याची परवानगी आहे.

English: His sins are beyond redemption.
Marathi: त्याची पापे मुक्तीच्या पलीकडे आहेत.

English: He requesting the bank to extend his loan redemption period.
Marathi: त्याने बँकेला कर्ज परत करण्याची मुदत वाढवण्याची विनंती केली.

English: After allegations of corruption suddenly there is redemption in his reputation in society.
Marathi: भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर त्यांची समाजातील प्रतिष्ठा अचानक खाली आली आहे.

English: He spent most of his lifetime in redemption for his sins.
Marathi: त्याने आपल्या आयुष्यातील बहुतेक काळ त्याच्या पापांसाठी प्रायश्चित केले.

English: He was in search of redemption for his depression after failing to qualify for the Olympics.
Marathi: ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरल्यानंतर तो आपल्या नैराश्यातून मुक्ततेच्या शोधात होता.

English: He is looking for the redemption of his loan before retirement.
Marathi: तो निवृत्तीपूर्वी त्याच्या कर्जाची पूर्तता करण्याच्या प्रयत्नात आहे.

English: For redemption of his sins, he developed faith in Jesus.
Marathi: त्याच्या पापांची पूर्तता करण्यासाठी, त्याने येशूवर विश्वास विकसित केला.

English: As per bible says, human is wicked and evil and needs redemption.
Marathi: बायबलनुसार, माणूस पापी आणि दुष्ट आहे आणि त्याला पाप मुक्तिची गरज आहे.

‘Redemption’ चे इतर अर्थ

beyond redemption- विमोचन पलीकडे, मुक्ति पलीकडे

love and redemption- प्रेम आणि विमोचन, प्रेम आणि मोक्ष

devils hide behind redemption- भूत मुक्तीच्या मागे लपतात

clog on redemption- विमोचन बंद करा, विमोचन वर स्थगिती

redemption date- विमोचन तारीख, कर्जरोख्याचे विमोचन करण्याची तारीख, विमोचन योग्य दिनांक

redemption value- विमोचन मूल्य

redemption of debt- कर्ज मुक्ति, ऋण मुक्ति, कर्जाची पूर्तता

redemption of the loan- ऋण पूर्तता, कर्जाची पूर्तता

search for redemption- विमोचन शोधा, पूर्तता शोधत आहे

redemption code- विमोचन कोड, पूर्तता करण्यायोग्य कोड

redemption code expired- विमोचन कोड कालबाह्य झाला

redemption maturity- विमोचन पूर्ण

redemption reminder- विमोचन स्मरणपत्र

self-redemption- स्वत:ची पूर्तता

capital redemption- भांडवल पूर्तता

deed of redemption- विमोचन कार्य

fund redemption- निधीची पूर्तता

redemption price- विमोचन किंमत

redemption limit- विमोचन मर्यादा

redemption limit reached- पूर्तता मर्यादा गाठली

redemption of mortgage- तारण मुक्तता

redemption period- विमोचन कालावधी

redemption time- विमोचन वेळ

the raid redemption- छापा मुक्ती, छापाची पूर्तता

legal redemption- कायदेशीर पूर्तता

premature redemption- अकाली विमोचन

mortgage redemption insurance- तारण विमोचन विमा

subscription and redemption- सदस्यता आणि विमोचन

loan redemption- कर्ज मुक्ती

debenture redemption- कंपनीने त्याच्या डिबेंचर धारकांना दिलेले डिबेंचर परत करण्याची प्रक्रिया.

‘Redemption’ Synonyms-antonyms

‘Redemption’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

retrieval
recovery
repossession
discharge
rescue
salvation
clearing
quittance
execution
accomplishment
repurchase
vindication
absolution
saving

‘Redemption’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

forfeiture
abandonment
deprivation
 loss
betrayal
damnification

 

Leave a Comment