Savage meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary  

Savage meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Savage’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा (Example) सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Savage’ शब्दाचा उच्चार = सैवेज, सैविज

Savage meaning in Marathi

‘Savage’ चा अर्थ आक्रमक, हिंसक आणी मोठ्या प्रमाणात हानी करने असा आहे.

‘savage’ मराठी अर्थ 
क्रूर
दृष्ट
निर्दय
रानटी
रागीट
क्रूरता
असंस्कृत
असभ्य

Savage-adjective

‘Savage’ (सैवेज) शब्दाचा Adjective (विशेषण) म्हणून अर्थ आहे जंगली (Wild), असभ्य (Barbaric) आणी क्रूर (brutal)

Example:

Eng: The Savage tiger killed four men.
मराठी: रानटी वाघाने चार जणांचा बळी घेतला.

Eng: How can be a man is so savage.
मराठी: माणूस इतका क्रूर कसा असू शकतो.

Eng: I never saw a savage woman like her.
मराठी: तिच्यासारख्या असंस्कृत स्त्रीला मी कधीही पाहिले नाही.

Eng: I believed that he is a gentleman but he is quite a savage one.
मराठी: माझा असा विश्वास होता की तो एक सदगृहस्थ आहे पण तो बर्‍यापैकी विक्षिप्त आहे.

Savage-noun

Savage चा आणखी एक अर्थ आहे “अत्यंत कठोर टीका करणे.”

सर्वसाधारणपणे टीका करण्याची उदाहरणे खलील प्रमाणे असतात.

Example:

Boy: You are ugly.
मुलगा: तू कुरूप आहेस.

Girl: I was trying to look like you.
मुलगी: मी तुझ्यासारखा दिसण्याचा प्रयत्न करत होते.

—————————————————————————————————————————

Boy: can I buy you a drink?
मुलगा: मी तुला एक पेय खरेदी करू शकतो का?

Girl: No. I do rather have the money.
मुलगी: नाही. माझ्याकडे पैसे आहेत.

—————————————————————————————————————————-

Boy: I think I could keep you really happy.
मुलगा: मला वाटतं मी तुला खरोखर आनंदी ठेवू शकतो

Girl: why? Are you leaving?
मुलगी: का? तुम्ही येथून निघुन जात आहात का?

Savageverb

‘Savage’ हा शब्द Verb (क्रियापद) या रूपात सुद्धा कार्य करतो.

जेव्हा कोणी धैर्यवान असेल आणि परिणामाची पर्वा करीत नसेल तेव्हा ‘Savage’ शब्द वापरला जातो.

Example:

Eng: He gave the dog a savage kick.
मराठी: त्याने कुत्राला निर्दयपणे लाथ मारली.

Eng: He demanded that the savage dog be kept tied.
मराठी: हिंसक कुत्री बांधून ठेवावी अशी मागणी त्यांने केली.

Eng: They shot a savage Tiger.
मराठी: त्यांनी एका क्रूर वाघाला शूट केले.

Eng: He is quite a savage.
मराठी: तो असंस्कृत आहे.

‘Savage’ चे इतर अर्थ

savage love- क्रूर प्रेम

savage love did somebody break your heart- क्रूर प्रेमा, कोणीतरी आपले हृदय तोडले का?

pretty savage- खूपच क्रूर

pretty savage girl- खूपच क्रूर मुलगी

don’t be average, be savage- सरासरी होऊ नका, निर्दयी व्हा

be savage, not average- क्रूर व्हा, सामान्य नाही

savage reply- निर्दयी उत्तर

savages- रानटी

savage slang- असभ्य अपशब्द

‘Savage’ Synonyms-Antonyms

‘Savage’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Fierce- भयंकर
Ferocious- क्रूर
Terrible- भयानक
Severe- गंभीर
Crushing- अपमानास्पद, चिरडणे
Awful- फार वाईट, भयानक

‘Savage’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Nonviolence- अहिंसा
Humane- दयाळू
Civilized- सभ्य, संस्कारी, सुसंस्कृत

 

Leave a Comment