Sought meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Sought meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Sought’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Sought’ चा उच्चार= सॉट

Sought meaning in Marathi

‘Sought’ म्हणजे मागणी केली गेलेली गोष्ट.

1. काहीतरी जे शोधले जाते किंवा शोधले गेले.

2. असे काहीतरी जे मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो.

Sought- मराठी अर्थ
verb (क्रियापद)
शोधले
मागणी केली
प्रयत्न केले  
प्रयास केले
विनंती केली
इच्छा व्यक्त केली
शोधले गेले 

‘Sought’ आणि ‘Seek’ या दोन्ही शब्दांचा अर्थ एकसमान आहे.

Sought-Example

‘Sought’ शब्द एक verb (क्रियापद) आहे.

‘Sought’ हा Seek या शब्दाचा भूतकाळ (past tense) आहे.

‘Sought’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: Name of the person for whom service is sought.
Marathi: ज्या व्यक्तीसाठी सेवा मागितली आहे त्याचे नाव.

English: Harsher laws sought by people against illegal sand mining on river banks.
Marathi: नदीकाठच्या अवैध वाळू उत्खननाविरोधात कडक कायदा करण्याची मागणी नागरिकांनी केली.

English: Maruti Suzuki is the most sought-after car in India.
Marathi: मारुती सुझुकी ही भारतातील सर्वाधिक मागणी असलेली कार आहे.

English: A burger is the most sought-after fast food in America.
Marathi: बर्गर हे अमेरिकेत सर्वाधिक मागणी असलेले फास्ट फूड आहे.

English: Workers sought a bonus on the Diwali festival.
Marathi: कामगारांनी दिवाळी सणात बोनसची मागणी केली.

English: He sought a laptop from his parents for an online class.
Marathi: ऑनलाइन क्लाससाठी त्याने पालकांकडून लॅपटॉप मागितला.

English: He sought to change my mind.
Marathi: त्याने माझे मत बदलण्याचा प्रयत्न केला.

English: I sought out my missing wallet yesterday.
Marathi: मी काल माझे हरवलेले पाकीट शोधले.

English: Farmers sought compensation from the government.
Marathi: शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली.

English: The mother sought an answer from his son for failing an exam.
Marathi: परीक्षेत नापास झाल्यानंतर आईने मुलाला जाब विचारला.

English: The court has sought clarification from the police regarding corruption charges.
Marathi: भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत न्यायालयाने पोलिसांकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

English: The gay couple sought marriage permission from the court.
Marathi: समलिंगी जोडप्याने कोर्टाकडे लग्नाची परवानगी मागितली.

English: The victim sought help from the police.
Marathi: पीडितेने पोलिसांकडे मदत मागितली.

English: He sought to refute his allegations.
Marathi: त्यांनी आपल्या आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला.

‘Sought’ चे इतर अर्थ

sought out- शोधले

sought help- मदत मागितली

sought after- मागणीत, लोक-प्रिय

sought after location- स्थान शोधले

admission sought- प्रवेश मागितला

admission sought to class- वर्गात प्रवेश मागितला

admission sought in class- वर्गात प्रवेश मागितला

compensation sought- भरपाई मागितली

relief sought- मदत मागितली

adjournment sought- स्थगिती मागितली

sought asylum- आश्रय मागितला

has sought- ने मागणी केली आहे

sought clarification- स्पष्टीकरण मागितले

sought to secure dominance- वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला

sought to curb- आळा घालण्याचा प्रयत्न केला

sought to refute- खंडन करण्याचा प्रयत्न केला

sought love- प्रेम शोधले

please sought- कृपया शोधले

just sought- फक्त शोधले

seek what they sought- त्यांना काय सापडले ते शोधा, त्यांनी जे शोधले ते शोधा

standard to which admission is sought- ज्या मानकात प्रवेश मागितला जातो

quantum of the relief sought- मागितलेल्या मदतीचे प्रमाण

class to which admission is sought- ज्या वर्गात प्रवेश मागितला आहे

sought link- लिंक मागितली

degree sought- पदवी मागितली

position sought- स्थिती मागितली, पद मागितले

role sought- भूमिका मागितली

dispensation sought- वितरणाची मागणी केली

salary sought- पगार मागितला

sought permission- परवानगी मागितली

sought marriage- लग्नाची मागणी केली

sought time- वेळ मागितला

sought refuge- आश्रय घेतला

unsought- सापडले नाही

still seeking what I sought- मी जे शोधले ते अजूनही शोधत आहे

sought period- मागितलेला कालावधी

sought man- शोधलेला माणूस

information sought- माहिती मागवली

being sought- शोधत आहे

sought number- क्रमांक मागितला

sought up- शोधले, विनंती केली

‘Sought’ Synonyms-antonyms

‘Sought’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

desired
chased
hunted
searched
needed
quested

‘Sought’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

ignored
unconsidered
neglected

Sought meaning in Marathi

Leave a Comment