Tenure meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Tenure meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Tenure’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Tenure’ चा उच्चार= टेन्यर, टेन्यअ

Tenure meaning in Marathi

‘Tenure’ म्हणजे कोणतेही पद धारण करणार्‍या व्यक्तीच्या अधिकृत पदाचा कार्यकाळ.

1.‘Tenure’ म्हणजे काही महत्त्वाच्या कामासाठी अधिकृतपणे किंवा कायदेशीररित्या मंजूर केलेला किंवा निश्चित केलेला कालावधी.

2. कोणत्याही कार्यालयात कोणतेही एक पद एका मुदतीसाठी धारण करणे.

3. कोणतीही जागा, जमीन किंवा इमारत अधिकृत वापरासाठी किंवा निवासासाठी ठराविक कालावधीसाठी किंवा ठराविक मुदतीसाठी कायदेशीररित्या देणे.

Tenure- मराठी अर्थ
noun (संज्ञा, नाम)
कार्यकाळ
कालावधी
पदाची मुदत
अवधि
कारकीर्द
उपभोगकाल
अधिकार धारण करणे
अधिकार
अधिकारकाळ
अधिकारपदाची मुदत
मालकी
भूधारणा
पट्टा

Tenure-Example

‘Tenure’ हा शब्द noun (संज्ञा, नाम) आणि verb (क्रियापद) या दोन्ही रुपात कार्य करतो. 

‘Tenure’ शब्दाचा past tense (भूतकाळ) Tenured आणि present participle (वर्तमान कालिक विशेषण) Tenuring आहे.

‘Tenure’ शब्दाचा plural noun (अनेकवचनी नाम) Tenures आहे.

‘Tenure’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: His job tenure started from this month only.
Marathi: त्यांचा नोकरीचा कार्यकाळ या महिन्यापासूनच सुरू झाला.

English: Your loan repayment tenure will be end next month.
Marathi: तुमची कर्ज परतफेडीची मुदत पुढील महिन्यात संपेल.

English: During my tenure company was in profit and had a good reputation in the market.
Marathi: माझ्या कार्यकाळात कंपनी नफ्यात होती आणि बाजारात चांगली प्रतिष्ठा होती.

English: He invested 1 lakh rupees for 5-years of tenure in a mutual fund.
Marathi: त्यांनी म्युच्युअल फंडात 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी 1 लाख रुपये गुंतवले.

English: His service tenure was influential.
Marathi: त्यांचा सेवेचा कार्यकाळ प्रभावशाली होता.

English: His building occupancy tenure is of 2 years.
Marathi: त्यांचा इमारत वहिवाटीचा कार्यकाळ 2 वर्षांचा आहे.

English: Company directors’ tenure extended up to 2 years.
Marathi: कंपनी संचालकांचा कार्यकाळ 2 वर्षांपर्यंत वाढवला.

English: The tenant occupied the bungalow for a 5-year tenure.
Marathi: भाडेकरूने 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी बंगल्याचा ताबा घेतला.

English: The company promoted him before the end of his service tenure.
Marathi: त्यांचा सेवा कालावधी संपण्यापूर्वी कंपनीने त्यांना पदोन्नती दिली.

English: During his tenure, he experienced political interference in police work.
Marathi: त्यांच्या कार्यकाळात त्यांना पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेपाचा अनुभव आला.

English: Contract laborers’ job tenure is uncertain and insecure.
Marathi: कंत्राटी मजुरांचा कार्यकाळ अनिश्चित आणि असुरक्षित आहे.

English: His tenure extended twice in the year.
Marathi: त्यांचा कार्यकाळ वर्षभरात दोनदा वाढवण्यात आला.

English: He has an official tenure of 15 years.
Marathi: त्यांचा अधिकृत कार्यकाळ 15 वर्षांचा आहे.

English: Indian government servants are given security of tenure by the constitution.
Marathi: भारतीय सरकारी नोकरांना घटनेने कार्यकाळाची सुरक्षा दिली आहे.

‘Tenure’ चे इतर अर्थ

loan tenure- कर्जाचा कालावधी

tenure months- कार्यकाळ महिने

residual tenure- उरलेला कार्यकाळ, बाक़ी असलेला कार्यकाळ

tenure holder- कार्यकाळ धारक, भूमि-धारक, क्षेत्र-धारक

job tenure- नोकरीचा कार्यकाळ, कामाचा कार्यकाळ

tenure post- कार्यकाळ पद

tenure basis- कार्यकाळ आधार

land tenure- जमिनीचा कालावधी, जमीन इ. ताब्यात घेण्याचा नियम किंवा व्यवस्था, जमीन धारणा, भाडेकरार

land tenure system- जमीन कार्यकाळ प्रणाली

during my tenure- माझ्या कार्यकाळात

repayment tenure- परतफेड मुदत, परतावा देय मुदत, परतफेड कालावधी

fixed tenure- निश्चित कार्यकाळ

compulsory personal accident (CPA) tenure- अनिवार्य वैयक्तिक अपघात कालावधी

course tenure- अभ्यासक्रम कालावधी

balance tenure- शिल्लक कार्यकाळ

tenure in months- महिन्यांत कार्यकाळ

stability of tenure- कार्यकाळाची स्थिरता

stability of tenure of personnel- कर्मचार्‍यांच्या कार्यकाळाची स्थिरता

tenure of service- सेवेचा कालावधी

tenure of work- कामाचा कालावधी

secure tenure- सुरक्षित कार्यकाळ

median tenure- मध्यवर्ती कार्यकाळ

manorial tenures- जमीनदारीचा कार्यकाळ, जमीनदारीसंबंधीचा कार्यकाळ

tenure of office- कार्यालयाचा कार्यकाळ, पदाची मुदत

tenure in current job- सध्याच्या नोकरीतील कार्यकाळ, चालू नोकरीतील कार्यकाळ

precarious tenure- अनिश्चित कार्यकाळ

tenure track- कार्यकाळावर नज़र ठेवणे 

financing tenure- वित्तपुरवठा कालावधी

tenure system- कार्यकाळ प्रणाली

business tenure- व्यवसाय कार्यकाळ

residence tenure- निवास कालावधी

tenure track system- कार्यकाळ ट्रॅक सिस्टम, कार्यकाळावर नज़र ठेवन्याची प्रणाली 

tenure days- कार्यकाळाचे दिवस

tenure here- येथे कार्यकाळ

short tenure- छोटा कार्यकाळ, लहान कार्यकाळ

total tenure- एकूण कार्यकाळ

net tenure- निव्वळ कार्यकाळ

work tenure- कामाचा कालावधी

tenure over- कार्यकाळ संपला

customer tenure- ग्राहक कार्यकाळ

tenure start date- कार्यकाळ सुरू होण्याची तारीख

fixity of tenure- कार्यकाळाची स्थिरता

my tenure- माझा कार्यकाळ

loan tenure calculator- कर्ज कालावधी कॅल्क्युलेटर, ऋण कालावधी कैलकुलेटर

fixed deposit tenure- मुदत ठेव कालावधी

what is residual tenure?- अवशिष्ट कार्यकाळ काय आहे?

fixed deposit tenure in the post office- पोस्ट ऑफिसमध्ये मुदत ठेव कालावधी

‘Tenure’ Synonyms-antonyms

‘Tenure’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

administration
regime
occupancy
ownership
possession
proprietorship
usance
holding
keeping
term
Incumbency
demesne
tenancy
time
term of office

‘Tenure’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

release
discharge
decrease
fall
freehold
giving up
inoccupancy
job insecurity
misconception
misunderstanding

Tenure meaning in Marathi

Leave a Comment