You mean the world to me | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

You mean the world to me meaning in Marathi: या लेखात या इंग्रजी वाक्याचा (sentence) अर्थ सोप्या मराठी मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर या सारख्या अन्य समान (similar) वाक्यांचे अर्थ सुद्धा दीले गेले आहेत.

या इंग्रजी वाक्याचा मराठी उच्चार (pronunciation)= यू मीन द वर्ल्ड टू मी

English: You mean the world to me.
Marathi: 1) तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस. 2) तू माझे जग आहेस.

English: You mean the world to me, honey.
Marathi: 1) प्रिये, तू माझे सर्वस्व आहेस. 2) प्रिये, तू माझे जग आहेस.

English: You mean the world to me, sweetheart.
Marathi: 1) प्रियतमे, तू माझे सर्वस्व आहेस. 2) प्रियतमे, तू माझे जग आहेस.

English: You truly mean the world to me.
Marathi: 1) तू माझ्यासाठी खरोखरच माझे सर्वस्व आहेस. 2) तू खरोखरच माझे जग आहेस.

इतर उदाहरणे (Other Examples)

English: My all, you mean the world to me.
Marathi: माझे सर्वस्व, तू माझे जग आहेस.

English: Dear hubby, you mean the world to me.
Marathi: 1) प्रिय पती, तू माझ्यासाठी संपूर्ण जग आहेस. 2) प्रिय पती, तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस.

English: Your smile means the world to me.
Marathi: 1) तुझे हसणे म्हणजे माझ्यासाठी संपूर्ण जग आहे. 2) तुझे हास्य माझ्यासाठी सर्वस्व आहे.

English: It all started with some random chats now you mean the world to me.
Marathi: हे सर्व काही सहजगत्या घडलेल्या गप्पांनी सुरू झाले, आता तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व आहात.

English: You mean everything to me.
Marathi: तू माझ्यासाठी सर्व काही आहेस.

English: My friend, my all, you mean the world to me.
Marathi: माझ्या मित्रा, माझे सर्वस्व, तू माझ्यासाठी जग आहेस.

English: You mean the whole world to me.
Marathi: तू माझ्यासाठी संपूर्ण जग आहेस.

English: You just a small word, but means the world to me.
Marathi: 1) तू फक्त एक छोटासा शब्द आहेस, पण माझ्यासाठी सर्वकाही आहे. 2) तू फक्त एक छोटासा शब्द आहे, पण माझ्यासाठी संपूर्ण जग आहेस.

English: All the little things you do mean the world to me.
Marathi: तुम्ही करत असलेल्या सर्व छोट्या छोट्या गोष्टींही मला प्रिय आहेत.

English: When you mean the world to someone.
Marathi: जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी सर्वकाही असता.

You mean the world to me meaning in Marathi

Leave a Comment