Although meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Although meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Although’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर ‘Although’ चे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Although’ चा उच्चार = अलदो, ऑल्दो

Although meaning in Marathi

1. असे असूनही
2. आणी तरीही 

‘Although’ हे एक conjunction (उभयान्वयी अव्यय) आहे.
Conjunction म्हणजे एक असा शब्द जो दोन वाक्य किंवा शब्दाना जोडण्यासाठी वापरला जातो.

Although- मराठी अर्थ 
जरी
तरी
तथापि
तरीसुदधा
असे असले तरी
परंतु
यानंतरही

Although-Example

1. अनियमित (informal-अनौपचारिक) परिस्थितीत ‘Although’ चा उपयोग केला जातो. 
2. वाक्यात (sentence) जो विरोधाभास (contrast) असतो तो दर्शविण्याचे काम ‘Although’ शब्द करतो.
3. वाक्याच्या सुरूवातीस किंवा मध्यभागी ‘Although’ वापरला जातो.

‘Although’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्य (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

Eng: Although the car looks smaller from the outside, surprisingly inside is spacious.
Marathi: जरी बाहेरून कार छोटी दिसत असली तरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे आतमध्ये प्रशस्त आहे.

Eng: She says she has the Apple Watch, although I have never seen her wear it.
Marathi: ती म्हणते की तिच्याकडे एप्पल कंपनी चे घड्याळ आहे, जरी मी तिला कधीच ते परिधान केलेले पाहिले नाही.

Eng: I am not feeling well today so I am not playing football, although I like to play football very much.
Marathi: मला आज बरं वाटत नाहीय म्हणून मी फुटबॉल खेळत नाही, जरी मला फुटबॉल खेळायला खूप आवडतं.

Eng: She stays with her mother, although she hates her.
Marathi: ति तिच्या आईचा तिरस्कार करत असली तरीही ती आईसोबतच राहते.

Eng: The car is small although it is well designed.
Marathi: कार छोटी असली तरीही तीची डिझाइन चांगली आहे.

Eng: Every time he crosses the road hurriedly, although he knows that it is dangerous.
Marathi: प्रत्येक वेळी तो घाईघाईने रस्ता ओलांडतो, जरी त्याला हे माहित आहे की हे धोकादायक आहे.

Eng: I used my watch on rainy days, although I knew that it is not waterproof.
Marathi: मी पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा माझे घड्याळ वापरले, जरी मला माहित होते की ते जलरोधक नाही.

Eng: He is lazy although he wakes up early.
Marathi: तो लवकर उठत असला तरीही तो आळशी आहे.

Eng: Although he looks healthy, he fell ill regularly.
Marathi: तो निरोगी दिसत असला तरी तो नियमितपणे आजारी पडतो.

Eng: Although he is rich, he is hesitant to spend money.
Marathi: तो श्रीमंत असूनही, पैसे खर्च करण्यास कचरत असतो.

Eng: Nobody wants to be his friend, although he is rich and generous.
Marathi: तो श्रीमंत आणि उदार असूनही कोणीही त्याचे मित्र होऊ इच्छित नाही.

Eng: Although it’s rainy days, the sun shining like a summer day.
Marathi: जरी हे पावसाळ्याचे दिवस असले तरी उन्हाळ्याच्या दिवसाप्रमाणे सूर्य प्रकाशतोय.

‘Although’ चे इतर अर्थ

1. although yet- अद्याप तरी
Eng: Although yet they never met again.
Marathi: तरीही अद्याप त्यांची पुन्हा भेट झाली नाही.

2. although man- तरीही माणूस
Eng: Although man never gives up in unfavorable conditions.
Marathi: तरीही माणूस प्रतिकूल परिस्थितीत कधीही हार मानत नाही.

3. we although- आम्ही तरी
Eng: We although won the case after a long battle.
Marathi: तरीही आम्ही मोठ्या लढाई नंतर केस जिंकली.

4. although time- जरी वेळ
Eng: Although the time never came after it passed.
Marathi: वेळ गेल्या नंतर तरी कधीच आली नाही.

5. although life- जीवन जरी
Eng: Although life became difficult after that incident.
Marathi: त्या घटनेनंतर जीवन जरी कठीण झाले असले तरी.

6. although party- तरीही पार्टी
Eng: Although the party began after a short interval.
Marathi: तरीही थोड्या अंतरानंतर पार्टी सुरू झाली.

7. even although- तरी सुद्धा

8. just although – फक्त जरी

‘Although’ Synonyms

‘Although’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

even if
even though
however
while
whilst
though
albeit
but
notwithstanding
yet
as
in spite of
despite the fact
whereas

Although meaning in Marathi

Leave a Comment