Deferred meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Deferred meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Deferred’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

Deferred’ चा उच्चार (pronunciation)= डिफर्ड, डिˈफ़अर्ड

Deferred meaning in Marathi

‘Deferred’ या शब्दाचे दोन भिन्न अर्थ आहेत.

1. ‘Deferred’ म्हणजे एखादा निर्णय (decision) किंवा कृती सामान्यतः विशिष्ट कालावधीसाठी हेतुपुरस्सर किंवा कोणत्याही कारणास्तव पुढे ढकलणे (postpone).

▪ न्यायाधीशांद्वारे ठराविक कालावधीसाठी न्यायालयीन निर्णय पुढे ढकलणे (उदा: सजा, दोषमुक्ती इ.).

2. दुसर्‍या व्यक्तीच्या मताचा (opinion) किंवा इच्छेचा (desires) स्वीकार करणे.

▪ एखाद्याचे श्रेष्ठत्व मान्य करणे किंवा कबूल करणे आणि त्याची अधीनता स्वीकारणे (acknowledge).

Deferred- Verb (क्रियापद)
विस्थगित
पुढे ढकलणे
लांबणीवर टाकणे
स्वीकारणे
मान्य करणे
आदरामुळे नमते घेणे

Deferred-Example

‘Deferred’ हा शब्द Verb (क्रियापद) च्या रुपात कार्य करतो.

‘Deferred’ हा ‘Defer’ शब्दाचा भूतकाळ (past tense) आणि past participles (क्रियापदाचे धातुसाधित रूप) आहे.

‘Deferred’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

Examples:

English: College deferred students’ admission for 20 days due to natural calamities.
Marathi: नैसर्गिक आपत्तीमुळे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे प्रवेश २० दिवसांसाठी पुढे ढकलले.

English: College deferred students’ exams until next month.
Marathi: कॉलेजने विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढील महिन्यापर्यंत पुढे ढकलल्या.

English: I deferred my marriage until next year.
Marathi: मी माझे लग्न पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलले.

English: Pieper Lewis has her sentence deferred by the judge until next month.
Marathi: पायपर लुईस हिची शिक्षा न्यायाधीशांनी पुढील महिन्यापर्यंत पुढे ढकलली आहे.

English: Ayodhya’s hearing was deferred to January 29.
Marathi: अयोध्येची सुनावणी २९ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

English: Salman Khan hit-and-run case: Judge transferred, hearing deferred.
Marathi: सलमान खान हिट अँड रन प्रकरण: न्यायाधीशांची बदली, सुनावणी पुढे ढकलली.

English: Imran Khan’s indictment was deferred after he shows a willingness to apologize to the judge.
Marathi: इम्रान खानने न्यायाधीशांची माफी मागण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्याच्यावरील आरोप स्थगित करण्यात आले.

English: Hanging deferred for the third time.
Marathi: फाशी तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली.

English: John Augustus Sentence Deferred.
Marathi: जॉन ऑगस्टसची शिक्षा पुढे ढकलली.

English: Muzaffarpur Shelter Home Case Verdict Deferred for 2 months.
Marathi: मुझफ्फरपूर शेल्टर होम प्रकरणाचा निकाल २ महिन्यांसाठी पुढे ढकलला.

English: Why India’s inclusion in the global bond indices has been deferred again?
Marathi: जागतिक रोखे निर्देशांकांमध्ये भारताचा समावेश पुन्हा का पुढे ढकलला गेला?

English: Nepal’s Ruling Party’s meet deferred for a week, over floods.
Marathi: पुरामुळे नेपाळच्या सत्ताधारी पक्षाची बैठक आठवडाभरासाठी पुढे ढकलली.

English: India-EU Summit Deferred Amid Virus Scare.
Marathi: व्हायरसच्या भीतीने भारत-EU शिखर परिषद पुढे ढकलली.

English: PM Modi’s first rally in the UP elections was deferred due to bad weather.
Marathi: यूपी निवडणुकीतील पंतप्रधान मोदींची पहिली रॅली खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आली.

English: Japan PM Shinzo Abe’s visit o India has been deferred.
Marathi: जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा भारत दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

English: Yasin Malik’s sentence order is deferred now for 60 days.
Marathi: यासिन मलिकच्या शिक्षेचा आदेश आता ६० दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

English: ‘Padmavati’ movie release date deferred amid controversy.
Marathi: वादामुळे ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

English: GST rate increase cannot be deferred indefinitely.
Marathi: जीएसटी दर वाढ अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली जाऊ शकत नाही.

English: Prime Minister asks India to allow Sri Lanka’s debt repayment to be deferred for 3 years.
Marathi: पंतप्रधानांनी भारताला श्रीलंकेच्या कर्जाची परतफेड 3 वर्षांसाठी पुढे ढकलण्याची परवानगी देण्यास सांगितले.

English: The Nepal Communist Party meeting deferred for 10 days.
Marathi: नेपाळ कम्युनिस्ट पक्षाची बैठक 10 दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली.

English: NEET PG exam deferred by 6-8 weeks.
Marathi: NEET PG परीक्षा 6-8 आठवड्यांनी पुढे ढकलली.

English: Lalu Prasad Yadav’s bail hearing In Jharkhand High Court was deferred by 6 weeks.
Marathi: झारखंड हायकोर्टात लालू प्रसाद यादव यांच्या जामिनावरील सुनावणी ६ आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली.

English: Rajya Sabha polls deferred In wake of Covid-19; review meeting to be held on March 31.
Marathi: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुका पुढे ढकलल्या; 31 मार्च रोजी आढावा बैठक होणार आहे.

English: Amid Assam people’s protests, the India-Japan Annual summit is deferred.
Marathi: आसामच्या लोकांच्या विरोधामुळे भारत-जपान वार्षिक शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे.

English: Varun Tej’s Valmiki movie release deferred.
Marathi: वरुण तेजच्या वाल्मिकी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले.

English: Hearing on plea to examine Gobinda Sahu’s signature deferred.
Marathi: गोविंदा साहू यांच्या स्वाक्षरीची तपासणी करण्याच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली.

English: Gujarat cabinet oath deferred, sources hint at differences over names.
Marathi: गुजरात मंत्रिमंडळाची शपथ पुढे ढकलली, सूत्रांनी नावांवरून मतभेदाचे संकेत दिले.

English: Local government polls deferred again.
Marathi: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या.

English: Hearing on Delhi pollution deferred; Hearing to be held after Diwali.
Marathi: दिल्ली प्रदूषणावरील सुनावणी पुढे ढकलली; दिवाळीनंतर होणार सुनावणी.

English: Malaysian mother’s citizenship case decision deferred to Aug 5.
Marathi: मलेशियन आईच्या नागरिकत्व प्रकरणाचा निर्णय 5 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलला.

English: Donald Trump calls for deferring US presidential elections 2020.
Marathi: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका २०२० पुढे ढकलण्याचे आवाहन केले.

English: ICSE Board exams for classes 10-12th deferred, new dates will be announced in June’s first week.
Marathi: 10-12वीच्या ICSE बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, जूनच्या पहिल्या आठवड्यात नवीन तारखा जाहीर केल्या जातील.

‘Deferred’ meaning (अर्थ)- 2

[स्वीकारणे, मानणे]

English: They deferred to him as their leader.
Marathi: त्यांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला.

English: Employees deferred the boss’s superiority.
Marathi: कर्मचाऱ्यांनी साहेबांचे श्रेष्ठत्व मान्य केले.

‘Deferred’ Synonyms

‘Deferred’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

delayed
postponed
adjourned
postponement
prolonged
belated
respited
suspend
in abeyance
submitted
surrendered

‘Deferred’ Antonyms

‘Deferred’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

acted
dealt
advanced
hastened
hurried
disobey
stand up to

Deferred meaning in Marathi

Leave a Comment