Desperate meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Desperate meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Desperate’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Desperate’ चा उच्चार= डे᠎स्परेट, डेसपरेट, डेस्परिट

Desperate meaning in Marathi

1. वाईट परिस्थितीमुळे निराशा, आणि हतबलतेच्या भावनेने भरले जाणे.

2. वाईट परिस्थितीतून सावरण्याची अत्यंत तीव्र इच्छा.

3. वाईट परिस्थिती संपवण्यासाठी कोणताही मोठा धोका पत्करण्याची तयारी ठेवने.

4. मनात काहीतरी मिळवण्याची किंवा साध्य करण्याची तीव्र इच्छा असने किंवा त्या गोष्टीची नितांत गरज असने.

5. अत्यंत निराशेमुळे उद्भवलेल्या धोक्याची पर्वा न करता धैर्यवान, बेपर्वा, दुस्‍साहसी आणि उग्र होने.

Desperate- मराठी अर्थ
हताश
निराश
हतबल
असाध्य
उत्सुक
अधीर
अविचारी
जिवावर उदार
साहसी
अत्यंत वाईट

Desperate-Example

‘Desperate’ एक adjective (विशेषण) आहे.

‘Desperate’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: I hadn’t seen my daughter in two months and was desperate to see her.
Marathi: मी माझ्या मुलीला दोन महिन्यांत पाहिले नव्हते आणि मी तिला पाहण्यास उत्सुक होतो.

English: Cancer is a desperate disease.
Marathi: कर्करोग हा एक भयंकर आजार आहे.

English: He was desperate to get married as he grows older.
Marathi: तो जसजसा मोठा होत गेला तसतसा तो लग्नासाठी अधीर झाला.

English: He was desperate to get success after a lot of failures.
Marathi: अनेक अपयशानंतर यश मिळवण्यासाठी तो अधीर झाला होता.

English: When I was unemployed, I am desperate to get a job.
Marathi: जेव्हा मी बेरोजगार होतो, तेव्हा मी नोकरी मिळवण्यासाठी हतबल होतो.

English: Aditya was desperate to win the karate championship.
Marathi: कराटे चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी आदित्य हतबल होता.

English: There is a desperate shortage of corona vaccines in India.
Marathi: भारतात कोरोना लसींची भीषण कमतरता आहे.

English: I’m desperate to eat, let’s go to the hotel.
Marathi: मी खाण्यासाठी अधीर आहे, चला हॉटेलमध्ये जाऊ.

English: He made a desperate attempt to win a gold medal in the race.
Marathi: त्याने शर्यतीत सुवर्णपदक जिंकण्यासाठी अथक प्रयत्न केले.

English: we were desperate to get them out of danger.
Marathi: त्यांना धोक्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही जिवावर उदार होतो.

English: I am desperate to meet my father.
Marathi: मी माझ्या वडिलांना भेटण्यास उत्सुक आहे.

English: He was so desperate to earn a lot of money, he ignored all the risks attached to it.
Marathi: तो खूप पैसे कमवण्यासाठी अधीर होता, त्याने त्याच्याशी जोडलेल्या सर्व जोखमींकडे दुर्लक्ष केले.

‘Desperate’ चे इतर अर्थ

we desperate- आम्ही हताश आहोत.

I have desperate- मी हतबल आहे

I am desperate- मी निराश आहे

i am desperate for you- मी तुझ्यासाठी हतबल आहे

desperate life- हताश जीवन, निराश जीवन

desperate friend- हताश मित्र, निराश मित्र

desperate deed- हताश कार्य, साहसी कार्य

desperate hungry- हताश भूक, अधीर भूक

desperate woman- हताश स्त्री, निराश स्त्री

desperately- हताशपणे, जिवावर उदार होऊन

desperately waiting- आतुरतेने वाट पाहत आहे

desperately need- नितांत गरज आहे

desperation- निराशा, अत्यंत निराशेची मनस्थिती

desperate up- हताश

desperately need- नितांत गरज आहे

desperate housewives- हताश गृहिणी

desperate souls- हताश आत्मा

desperate time- निराश वेळ, अत्यंत वाईट वेळ

desperate not- हताश नाही, निराश नाही

desperate to- हताश

desperate to please someone- एखाद्याला संतुष्ट करण्यासाठी हतबल

i am still desperate- मी अजूनही हतबल आहे

kiss me I am desperate- माझे चुंबन घे मी अधीर आहे

kiss me I am still desperate- माझे चुंबन घे मी अजूनही हताश आहे

desperate attempt- अधीर प्रयत्न

desperate men- हताश पुरुष

desperate me- मला हताश करा

desperate person- निराश व्यक्ति

desperate to get them to- त्यांना मिळवण्यासाठी हतबल

‘Desperate’ Synonyms-antonyms

‘Desperate’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

despairing
hopeless
distressed
miserable
disheartened
forlorn
discouraged
pessimistic
distraught
downcast
last-resort
last-ditch
do-or-die
frantic
impetuous
straining
grave
perilous
hazardous
precarious
acute
dire
outrageous
intolerable
deplorable
eager
craving
desirous
yearning
impetuous

‘Desperate’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

cheerful
composed
assurance
encouragement
hope
hopefulness
elation
confidence

Leave a Comment