Dignity meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Dignity meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द Dignity चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर Dignity चे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

Dignity चा उच्चार = डिग्निटी, डीगनिटी

Dignity meaning in Marathi

‘Dignity’ एक noun (संज्ञा, नाम) आहे. Dignity चे अनेकवचन  ‘Dignities’ आहे. 

मराठीत ‘Dignity’ चा अर्थ या प्रकारे आहे.

गौरव
मोठेपण
प्रतिष्ठा
माननीयता
भारदस्तपणा
इज़्ज़त
मान-मर्यादा
मर्यादा
आत्म-सन्मान
उच्च पदवी 
उपाधि
पद

इंग्रजी भाषेत बर्‍याच वेळा एकाच शब्दाचे दोन-तीन भिन्न अर्थ देखील असतात. Dignity या शब्दाचे ही काहीसे असेच आहे हे आपन वरील अर्थाहून समजू शकतो. चला तर डिग्निटी या शब्दाचा सविस्तर अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Dignity चा सविस्तर अर्थ 

‘Dignity’ या शब्दाचे अर्थ खालीलप्रमाणे आहेत-

1. अडचणींचा सामना करताना, अगदी कठीण परिस्थितीतही जे शांत आणि नियंत्रित वर्तन (control behaviour) केले जाते, त्या वर्तनला इंग्रजीत Dignity पूर्ण वर्तन म्हटले जाते.

2. एखाद्या व्यक्तीचे पद, स्थिती किंवा गुणवत्ता ज्याद्वारे तो आदर आणि मान सन्मान मिळवण्यास पात्र ठरतो. आदर मिळण्याचे कारण विशिष्ट स्थान, उच्च पद किंवा काही विशिष्ट गुणवत्ता असू शकते.

3. स्वतःवर अभिमान बाळगणे, स्वाभिमान बाळगणे.

तुम्हाला समजलेच असेल की Dignity या शब्दाचा अर्थ असा आहे. या अर्थांचा वापर करुन Dignity या शब्दावरून वाक्य (statement) बनवले जाते.

Dignity Example

‘Dignity’ हा शब्द कसा वापरला जातो हे आपणास खाली दिलेल्या उदाहरणातून सहज समजेल.

उदाहरण:

Eng: She is a lady with dignity.
Marathi: ती प्रतिष्ठित स्त्री आहे.

Eng: Head clerk thinks it is beneath his dignity to help junior clerks.
Marathi: कनिष्ठ लिपिकांना मदत करणे हे त्याच्या प्रतिष्ठेला साजेसे  खाली  नसल्याचे हेड कारकुनाचे मत आहे.

Eng: He lived with dignity all his life.
Marathi: आयुष्यभर तो सन्मानाने जगला.

Eng: He earned lots of dignity due to his higher post.
Marathi: आपल्या उच्च पदामुळे त्यांनी बरीच प्रतिष्ठा मिळविली.

Eng: It was beneath his dignity to borrow something.
Marathi: कोणाकडून तरी कर्ज घेणे हे त्याच्या प्रतिष्ठेच्या खाली होते.

Eng: Rich or poor everyone wants dignity in their life.
Marathi: श्रीमंत किंवा गरीब प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात मोठेपण हवे असते.

Eng: Everyone praises him because he handles the tense situation with dignity.
Marathi: प्रत्येकजण त्याचे कौतुक करतो कारण तो तणावपूर्ण परिस्थितीत ही सन्मानाने वागतो.

Eng: How can you use such abusive language? Have you no dignity in society?
Marathi: आपण अशी अपमानास्पद भाषा कशी वापरू शकता? समाजात तुम्हाला इज़्ज़त नाही का?

Eng: Better I choose die if I lose my dignity.
Marathi: मी माझा सन्मान गमावल्यास त्यापेक्षा मरण चांगले.

Eng: He earned dignity in society with his good works.
Marathi: आपल्या चांगल्या कामांनी त्यांनी समाजात प्रतिष्ठा मिळविली.

‘Dignity’ Synonyms-antonyms

‘Dignity’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

self-esteem
self-respect
modesty
decency
pride
nobility
honourability
respectability
decorum
grandeur
majesty

‘Dignity’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

‘Dignity’ चे अन्य अर्थ 

self dignity- स्वत:ची प्रतिष्ठा, आत्म-सन्मान

human dignity- मानवी प्रतिष्ठा, 

it’s your dignity- ही तुमची प्रतिष्ठा आहे.

dignity up- मोठेपण

labour dignity- कामगार प्रतिष्ठा

Leave a Comment