Diversity meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Diversity meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Diversity’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Diversity’ चा उच्चार= डाइवरसिटी, डाइवर्सिटी

Diversity meaning in Marathi

‘Diversity’ म्हणजे एखाद्या गोष्टीची, समूहाची किंवा माणसांची गुणवत्ता एकमेकांपेक्षा खूप वेगळी किंवा भिन्न असणे.

Diversity- मराठी अर्थ
विविधता
भिन्नता
वैविध्य

Diversity-Example

‘Diversity’ एक noun (संज्ञा, नाम) आहे आणि त्याचे plural noun (अनेकवचनी नाम) Diversities आहे.

‘Diversity’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: The country India is known for its religious and cultural diversity.
Marathi: भारत हा देश धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेसाठी ओळखला जातो.

English: Deforestation is the main cause of biodiversity loss.
Marathi: जैवविविधतेचे नुकसान होण्याचे मुख्य कारण म्हणजे जंगलतोड.

English: India is a place of ethnic diversity, linguistic diversity, and social diversity.
Marathi: भारत हे जातीय विविधता, भाषिक विविधता आणि सामाजिक विविधतेचे ठिकाण आहे.

English: The amazon forest is mainly known for its biological diversity.
Marathi: अमेझॉन जंगल प्रामुख्याने जैविक विविधतेसाठी ओळखले जाते.

English: Unity in diversity is the real strength of the Indian people.
Marathi: विविधतेतील एकता ही भारतीय लोकांची खरी शक्ती आहे.

English: Diversity refers to the existence of variations of different characteristics in a group of people.
Marathi: डाइवरसिटी म्हणजे लोकांच्या समूहातील विविध वैशिष्ट्यांचे भिन्न अस्तित्व होय.

English: Sometimes racial diversity causing social problems in European countries.
Marathi: कधीकधी वांशिक विविधते मुळे युरोपियन देशांमध्ये सामाजिक समस्या उद्भवते.

‘Diversity’ चे इतर अर्थ

biodiversity- जैव विविधता

biodiversity conservation- जैवविविधता संवर्धन

biodiversity loss- जैवविविधता नुकसान

religious diversity- धार्मिक विविधता

understanding diversity- विविधता समजून घेणे

cultural diversity- सांस्कृतिक विविधता

unity in diversity- विविधतेत एकता

bewildering diversity- विस्मयकारक विविधता

genetic diversity- आनुवंशिक विविधता

linguistic diversity- भाषिक विभिन्नता

biological diversity- अफाट विविधता

vast diversity- विशाल विविधता

social diversity- सामाजिक विविधता

diversity and inclusion- विविधता आणि समावेश

racial diversity- वांशिक विविधता

species diversity- प्रजाती विविधता

ecosystem diversity- पर्यावरणातील विविधता

animal diversity- प्राणी विविधता

gender diversity- लिंग विविधता

managing diversity- व्यवस्थापित विविधता

workforce diversity- कार्यशक्ती विविधता

ethnic diversity- वांशिक विविधता

diverse population- विविध लोकसंख्या

‘Diversity’ Synonyms-antonyms

‘Diversity’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

disparate
divergent
diversified
varied
distinct
discrete
dissimilar
diversiform
manifold
miscellaneous
unalike
unequal
varying
several

‘Diversity’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

similar
same
identical
uniform
alike
conforming

Leave a Comment