I really don’t care what you…| सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

I really don’t care what you think about me meaning in Marathi: या लेखात या इंग्रजी वाक्याचा (sentence) अर्थ सोप्या मराठी मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर या सारख्या अन्य समान (similar) वाक्यांचे अर्थ सुद्धा दीले गेले आहेत.

या इंग्रजी वाक्याचा मराठी उच्चार (pronunciation)= आय रियली डोंट केयर व्हॉट यू थिंक अबाउट मी.

English: I really don’t care what you think about me.
Marathi: तू माझ्याबद्दल काय विचार करतोस/करतेस याची मला खरोखर पर्वा नाही. / मला खरोखर काहीच काळजी नाही, तुला माझ्याबद्दल काय वाटते.

इतर उदाहरणे (Other Examples)

English: I don’t care what you think about me, I am not born to impress you.
Marathi: तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही, मी तुम्हाला प्रभावित करण्यासाठी जन्माला आलेलो / आलेले नाही.

English: I don’t care what you think about me I am happy at least you think about me.
Marathi: 1) तुला माझ्याबद्दल काय वाटते याची मला पर्वा नाही. किमान तू माझ्याबद्दल विचार करतोस / करतेस या साठी तरी मी आनंदी आहे.

2) तू माझ्याबद्दल काय विचार करतोस याची मला पर्वा नाही, मी आनंदी आहे किमान तू माझ्याबद्दल विचार तरी करतोस / करतेस.

English: I do what I like I don’t care what you think.
Marathi: मला जे आवडते ते मी करतो / करते, तुला काय वाटते याची मला पर्वा नाही.

English: At least you think about me.
Marathi: किमान तू माझ्याबद्दल विचार तरी करतोस / करतेस.

English: Everyone says I don’t care.
Marathi: प्रत्येकजण म्हणतो मला काळजी नाही.

English: I don’t care what you think about me, I don’t think about you at all.
Marathi: तू माझ्याबद्दल काय विचार करतोस / करतेस याची मला पर्वा नाही, मी तुझ्याबद्दल अजिबात विचार करत नाही.

English: I am not born to impress you.
Marathi: मी तुम्हाला प्रभावित करण्यासाठी जन्माला आलेलो / आलेले नाही. 

English: I am born to express not to impress.
Marathi: 1) मी व्यक्त होण्यासाठी जन्मलो / जन्मले आहे, प्रभावित करण्यासाठी नाही. 2) मी कुणाला प्रभावित करण्यासाठी नाही तर व्यक्त होण्यासाठी जन्मलो / जन्मले आहे.

English: I don’t care what you think about me.
Marathi: तुला माझ्याबद्दल काय वाटते याची मला पर्वा नाही.

Leave a Comment