No matter what I will always….| सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

No matter what I will always love you unconditionally meaning in Marathi: या लेखात या इंग्रजी वाक्याचा (sentence) अर्थ सोप्या मराठी मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर या सारख्या अन्य समान (similar) वाक्यांचे अर्थ सुद्धा दीले गेले आहेत.

या इंग्रजी वाक्याचा मराठी उच्चार (pronunciation)= नो मैटर व्हॉट आय विल ऑलवेज लव यू अनकंडिशनली

English: No matter what, I will always love you unconditionally.
Marathi: काहीही झाले तरी मी नेहमी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करीन.

इतर उदाहरणे (Other Examples)

English: No matter how much I say I love you, I always love you more than that.
Marathi: मी तुझ्यावर प्रेम करतो असे मी किती वेळा म्हटले असले तरी मी तुझ्यावर त्याहून अधिक प्रेम करतो.

English: I will always love you no matter what happens.
Marathi: काहीही झाले तरी मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करीन. / काहीही होऊ दे, मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहील.

English: I will always love you no matter what happens between us.
Marathi: आपल्या दोघांमध्ये काहीही झाले तरी मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करीन. / आपल्यामध्ये काहीही झाले तरी मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करीन.

English: I may not always be there with you, but I will always be there for you.
Marathi: मी कदाचित तुझ्यासोबत नेहमीच नसेन, पण मी नेहमी तुझ्यासाठी तिथे असेन. / मी कदाचित तुझ्यासोबत नेहमीच नसेन, पण मी नेहमी तुझ्यासाठी तिथे असेन जिथे तुला माझी गरज असेल.

English: Whenever you need me I will always be there for you.
Marathi: जेव्हा-जेव्हा तुला माझी गरज असेल, तेव्हा-तेव्हा मी तुझ्यासाठी नेहमीच तेथे असेल.

English: Thank you for always being with me.
Marathi: सदैव माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद.

English: I am always there for you.
Marathi: मी तुमच्यासाठी नेहमीच तिथे असेल. / मी सदैव तुझ्यासाठी तिथे असेल. / मी नेहमीच तुझ्यासाठी तिथे उपस्थित असेल.

English: I will always be with you.
Marathi: मी सदैव तुझ्यासोबत असेन. / मी नेहमीच तुझ्यासोबत असेन.

English: I will always be with you, honey.
Marathi: मी नेहमी तुझ्याबरोबर असेन, प्रिय. / मी सदैव तुझ्यासोबत असेन, प्रिय.

English: I will always be with you forever.
Marathi: मी सदैव तुझ्यासोबत असेन, कायमचा. / मी नेहमी तुझ्यासोबत कायमचा असेन. / मी कायमचा तुझ्यासोबत असेन.

English: I will be there for you.
Marathi: मी तुझ्यासाठी / तुमच्यासाठी तिथे असेन.

English: I will be there for you, honey.
Marathi: मी तुझ्यासाठी तिथे असेन, प्रिय.

No matter what I will always love you unconditionally meaning in Marathi

Leave a Comment