Scrutiny meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Scrutiny meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Scrutiny’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा (Example) सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Scrutiny’ चा उच्चार= स्क्रूटिनी, स्क्रूटनी

Scrutiny meaning in Marathi

‘Scrutiny’ हा शब्द एखाद्या गोष्टीची काळजीपूर्वक छाननी किंवा तपासणीला सूचित करतो. अशी तपासणी ज्याद्वारे त्या गोष्टीत केलेल्या चुका आढळू शकतात किंवा त्या गोष्टीबद्दल अधिक माहिती मिळू शकते.

Scrutiny- मराठी अर्थ 
छाननी
तपास
तपासणी
पूर्ण चौकशी
संशोधन
पुनरावलोकन
मतांची फेरतपासणी

1. गंभीर निरीक्षण किंवा चाचणी

2. चुकांबद्दल कशाचे तरी बारकाईने परीक्षण करण्याच्या कृतीला इंग्रजीत ‘Scrutiny’ म्हणतात.

Scrutiny-Example

‘Scrutiny’ हे एक noun (संज्ञा, नाम) आहे.

‘Scrutiny’ या शब्दाचे plural noun (अनेकवचनी नाम) ‘scrutinies’ आहे.

‘Scrutiny’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentence) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: Upon careful scrutiny, he found the error in the ledger book.
Marathi: काळजीपूर्वक तपासणी केल्यावर, त्याला खाते पुस्तकात त्रुटी आढळली.

English: The film stars private life is always the subject of media scrutiny.
Marathi: चित्रपट कलाकारांचे खासगी आयुष्य नेहमीच माध्यमांच्या छाननीचा विषय असतो.

English: Their all criminal activities have come under police scrutiny.
Marathi: त्यांच्या सर्व गुन्हेगारी कारवाया पोलिसांच्या तपासणीखाली आल्या आहेत.

English: The government’s record documents should be available for public scrutiny.
Marathi: सरकारच्या नोंदीची कागदपत्रे सार्वजनिक छाननीसाठी उपलब्ध असावीत.

English: Many cases are picked up for scrutiny only because of the large number of transactions with banks.
Marathi: केवळ बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार केल्यामुळे बरीच प्रकरणे छाननीसाठी घेतली जातात.

English: It takes courage to open yourself up to scrutiny again.
Marathi: पुन्हा तपासणीला सामोरे जाण्यास धैर्याची आवश्यकता आहे.

English: They found a defect in one of the raw materials after detailed scrutiny.
Marathi: तपशीलवार तपासणीनंतर त्यांना एका कच्च्या मालामध्ये दोष आढळला.

English: Don’t believe social media info without scrutiny, nowadays social media is used to spread false rumors.
Marathi: छाननी केल्याशिवाय सोशल मीडिया माहितीवर विश्वास ठेवू नका, सध्या सोशल मीडियाचा वापर खोट्या अफवा पसरवण्यासाठी केला जातो.

English: The opposition did not bother to make demands on closer scrutiny of the ruling party’s corruption.
Marathi: सत्ताधारी पक्षाच्या भ्रष्टाचाराची बारीक छाननी करून मागण्या करण्याची मागणी विरोधकांनी केली नाही.

English: All the accounts are subject to scrutiny by auditors.
Marathi: सर्व खाती ऑडिटरद्वारे छाननीच्या अधीन आहेत.

‘Scrutiny’ चे इतर अर्थ

scrutiny result- छाननीचा निकाल, तपासणीचा निकाल

ledger scrutiny- लेजर तपासणी, खाते-वही तपासणी

public scrutiny- सार्वजनिक छाननी

scrutiny assessment- छाननी मूल्यांकन, तपासणी मूल्यांकन

parliamentary scrutiny- संसदीय छाननी

scrutiny time- छाननी ची वेळ, तपासणीची वेळ

scrutiny girl- छाननी करणारी मुलगी, तपासणी करणारी मुलगी

scrutiny ceremony- छाननी समारंभ

bear scrutiny- छाननीला सामोरे जाणे

scrutinized- छाननी केली, पूर्ण चौकशी केली

under scrutiny- छाननी अंतर्गत

no under scrunity application- अर्ज छाननी अंतर्गत नाही

careful scrutiny- काळजीपूर्वक छाननी, काळजीपूर्वक तपासणी

re-scrutiny- पुन्हा छाननी करने, पुन्हा तपासणी 

legal scrutiny- कायदेशीर छाननी

post scrutiny- तपासणी नंतर 

no under scrutiny- छाननी अंतर्गत नाही

physical scrutiny- शारीरिक तपासणी

scrutiny status- छाननीची स्थिती, तपासणी स्थिती

scrutiny complete- = छाननी पूर्ण करणे, चौकशी पूर्ण करणे

scrutiny verification- छाननी पडताळणी, तपासणी पडताळा

scrutiny work- छाननी काम, तपासणी काम

scrutiny report- तपासणी अहवाल

scrutiny remark- छाननी टिप्पणी

scrutiny center- तपासणी केंद्र, छाननी केंद्र

‘Scrutiny’ Synonyms-antonyms

‘Scrutiny’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

inspection
scan
study
search
check
review
analysis
audit
perusal
probe
investigation
dissection
exploration
review

‘Scrutiny’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Leave a Comment